Pan Card Loan | सावधान! तुमच्या पॅनकार्डवर कोणीही कर्ज घेऊ शकतं, तुमच्या पॅनकार्डवर घेतलेले कर्ज असे तपासा

Pan Card Loan | शैक्षणीक अथवा शासकीय कोणतेही कामकाज करताना पॅनकार्ड आणि आधारकार्ड हे दोन्ही फार महत्वाचे आहेत. आधारवर तुमची सर्व माहिती असते. तर पॅनकार्डवर तुमच्या आयकर विभागाची माहिती असते. अनेकदा वेगवेगळ्या स्कीम किंवा ऑफर स्वीकारताना तुम्हाला पॅनकार्ड किंवा आधारकार्ड मागितले जाते. मात्र तुमचे हे दोन्ही कागदपत्र विश्वासनीय ठिकाणीच द्या अन्यथा तुमच्या डॉक्यूमेंट्सचा दूरपयोग केला जाण्याची शक्यता असते.
सध्या सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. पोलिस अधिक सुरक्षा देऊनही या गुन्हयात सातत्याने वाढ होत आहे. यात कोरोना काळापासून जास्त वाढ झाली. सायबर गुन्हे हे आता पॅनकार्ड आणि आधारकार्ड मार्फत सुध्दा होतात. अनेक व्यक्ती याच्या शिकारी बनतात.
यात तुमच्या पॅनकार्डचा गैरवापर करून त्यावर कर्ज घेतले जाऊ शकते. कर्ज घ्यायचा म्हणाल तर कोणतीही बॅंक पूर्ण शहानिशा केल्याशिवाय कर्ज देत नाही. मात्र काही ऑनलाईन माध्यमातून फक्त पॅनकार्डवर कर्ज मिळवता येते. जर एखाद्या व्यक्तीने तुमचे पॅनकार्डचे झेरॉक्स घेतला असेल तर ती व्यक्ती सहज तुम्हाला असे फसवू शकते. कारण असे कर्ज घेताना फक्त पॅनकार्डचा क्रमांक विचारला जातो. त्यामुळे या व्यक्ती तुमच्या नावार आरामात कर्ज घेतात.
तुमच्या पॅनकार्डवर घेतलेले कर्ज असे तपासा :
* तुम्ही यासाठी पेटीएम, बॅंक बझार, सिबिल, क्रिफ अशा ऍपवर तुमचा सिबिल स्कोर चेक करूण ही माहिती मिळवू शकता.
* सीबीलच्या सहाय्याने तुमच्या पॅनकार्डवर कोणी कर्ज घेतले आहे का हे समजेल.
* या साईटवर गेट यूअर सीबील स्कोर हा पर्याय निवडावा.
* स्कीनवर तीन सब्सक्रिप्शन प्लॅन दिसतील. त्यातील एकावर क्लीक करा.
* नंतर त्याचे रजिस्टेशन करा.
* यावर तुमच्या बॅंक अकाऊंटला लिंक केलेला नंबर आणि मेलआयडी टाका.
* पुढे एक फॉर्म येइल तो भरा. त्यानंतर तुमचा सीबील स्कोर तुम्हाला दिसेल.
* यावर दिसलेल्या माहितीमध्ये जर तुमच्या पॅनकार्डवर कोणी कर्ज घेतल्याचे समजले तर incometax.intelenetglobal.com/pan/pan.asp या संकेतस्थळावर तुम्ही तक्रार करू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Pan card Loan fraud cases need to remember how to check 18 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL