14 May 2025 5:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL IREDA Share Price | 49 टक्के रिटर्न मिळेल, पीएसयू शेअर मालामाल करणार, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो या फंडात पैसे गुंतवा, 16 पटीने परतावा मिळतोय, करोडोत रिटर्न मिळेल Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK Reliance Power Share Price | 43 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, शॉर्ट टर्ममध्ये मजबूत रिटर्न - NSE: RPOWER Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON
x

Sah Polymers Share Price | पहिल्याच दिवशी 37% परतावा, आता शेअरची अवस्था वाईट झाली, नेमकं कारण काय?

Sah Polymers Share Price

Sah Polymers Share Price | ‘साह पॉलिमर्स’ कंपनीचे शेअर्स गुरुवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. लिस्टिंग झाल्यावर शेअरची किंमत काही वेळातच 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर स्थिर झाली. ज्या गुंतवणूकदारांना या कंपनीच्या IPO शेअर्सचे वाटप करण्यात आले होते, त्यांना अवघ्या काही मिनिटांतच 37 टक्के परतवा मिळाला. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात या कंपनीचे शेअर्स जबरदस्त पडले. ‘साह पॉलिमर्स’ कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटवर स्थिर झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sah Polymers Share Price | Sah Polymers Stock Price | BSE 543743 | NSE SAH)

‘साह पॉलिमर्स’ कंपनीचे शेअर्स काल 87.85 रुपये किमतीवर ओपन झाले होते, मात्र काही वेळातच शेअरमध्ये 5 टक्क्यांचा लोअर सर्किट लागला आणि शेअरची किंमत घसरून 84.80 रुपयांवर आली होती. लोअर सर्किट लागल्यावर शेअरची ट्रेडिंग थांबली. गुरुवारी ‘साह पॉलिमर्स’ कंपनीचे शेअर्स 30.77 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 61 ते 65 रुपये निश्चित करण्यात आली होती.

साह पॉलिमर्स IPO तपशील :
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार, या कंपनीच्या IPO ला 56,10,000 शेअर्स ऑफरच्या विरूद्ध 9,79,44,810 शेअर्ससाठी अर्ज प्राप्त झाले होते. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 39.78 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर गैर- संस्थात्मक गुंतवणूकदारसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 32.69 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर पात्र संस्थात्मक गुंतवूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 2.40 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

साह पॉलिमर्स कंपनीचा IPO 30 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, आणि 4 जानेवारी 2023 रोजी IPO ची मुदत पूर्ण झाली. या कंपनीने 9 जानेवारी 2023 रोजी आपल्या IPO शेअर्सचे वाटप केले होते. आम्ही तुम्हाला सांगतो, कंपनीने आपल्या IPO लॉटमध्ये 230 शेअर्स जारी केले होते. एक लॉटसाठी रिटेल गुंतवणूकदाराना किमान 14,950 रुपये जमा करावे लागले होते. IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमाल 13 लॉट खरेदी करू शकतो. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदाराना 1,94,350 रुपये जमा करावे लागले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sah Polymers Share Price 543743 in focus check details on 14 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sah Polymers Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या