Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर शेअर बाबत तज्ञ उत्साही, जाहीर केली टार्गेट प्राईस, शेअर डिटेल्स पाहून गुंतवणूक करा

Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1,200 टक्के नफा कमावून दिला आहे. या पोलाद उत्पादक कंपनीचे शेअर्स 29 जून 2020 रोजी 42.2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 30 जून 2023 रोजी गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 544.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कालावधीत गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1196 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारी गोदावरी पॉवर कंपनीचे शेअर्स 8.58 टक्के वाढीसह 544.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.93 टक्के घसरणीसह 515.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गुंतवणुकीवर परतावा :
गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 99.42 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने लोकांना 29.56 टक्के नफा कमावून दिला आहे. गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 7540 कोटी रुपये आहे. 1 जुलै 2022 रोजी गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरने 245.45 रुपये ही आपली 52 आठवड्याची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती.
टेक्निकल विश्लेषण :
तांत्रिकदृष्ट्या गोदावरी पॉवर लिमिटेड स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 77.6 अंकावर स्थिर आहे. यावरून समजते की, हा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत आहे. गोदावरी पॉवर शेअर्सचा बीटा 1 आहे, जो वार्षिक सरासरी अस्थिरतेचे निर्देशक आहे. गोदावरी पॉवर स्टॉक 5 दिवस 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या चलन सरासरी किमतीवर ट्रेड मार्ग आहे.
तज्ञांच्या मते गोदावरी पॉवर स्टॉक तेजीचे संकेत देत असून, 513 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार देत आहे. स्टॉकची सुरक्षित सपोर्ट किंमत 467 रुपयेवर आहे. जर या किंमत पातळीच्या खाली शेअर घसरला, तर 404 रुपयेपर्यंत घसरण पाहायला मिळू शकते. तेजीचा काळात SBI सिक्युरिटीज फर्मने गोदावरी पॉवर लिमिटेड स्टॉकवर 577 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Godawari Power Share Price today on 04 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Green Share Price | अप्पर सर्किट हिट, अदानी ग्रीन शेअरमध्ये तुफान तेजी, टार्गेट जाणून घ्या - NSE: ADANIGREEN