29 March 2024 12:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार
x

Stock Market LIVE | नकारात्मक जागतिक संकेत | शेअर बाजाराचा सेन्सेक्स 179 अंकांनी घसरला

Stock Market LIVE

मुंबई, 28 ऑक्टोबर | नकारात्मक जागतिक संकेतांमुळे आज देशांतर्गत शेअर बाजाराची सकाळच्या सत्रातील सुरुवात मंदावल्याचं पाहायला मिळालं. बीएसईचा सेन्सेक्स 179.47 अंक किंवा 0.26 टक्क्यांच्या (Stock Market LIVE) घसरणीसह 60,963.86 वर उघडला.

Stock Market LIVE. The domestic stock market had a sluggish start today amid weak global cues. The BSE Sensex Sensex opened at 60,963.86 with a fall of 179.47 points or 0.26 per cent :

आजच्या सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान, सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 17 समभागांची खरेदी आणि 13 समभागांची विक्री झाली. यामध्ये, INDUSINDBK चा हिस्सा सर्वाधिक 4.67% वाढला. त्याच वेळी, टाटा स्टीलच्या शेअरमध्ये 1.88% ची घसरण होत आहे.

पीएनबी, युनायटेड ब्रुअरीज, बजाज ऑटो, एल अँड टी आणि इतर समभाग आज फोकसमध्ये आहेत. हे असे शेअर्स आहेत जे विविध कारणांमुळे बाजार उघडण्यापूर्वीच चर्चेत असतात. युनायटेड ब्रुअरीजचा नफा वार्षिक आधारावर आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत 80.6 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

एकाबाजूला सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करून सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. इंधन दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे पेट्रोलने 120 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचवेळी डिझेलबद्दल बोलायचे झाले तर ते 112 रुपये प्रति लिटरच्या जवळ आले आहे. परिणामी देशांतर्गत महागाई देखील वाढत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Stock Market LIVE domestic stock market BSE Sensex opened below in morning session.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x