25 April 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

Saraswat Bank Recruitment 2021 | सारस्वत बँक (मुंबई आणि पुणे) मध्ये 300 पदांसाठी मोठी भरती

Saraswat Bank Recruitment 2021

मुंबई, 22 डिसेंबर | सारस्वत सहकारी बँक भरती 2021. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 300 कनिष्ठ अधिकारी पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार SCB Bharti 2021 साठी 22 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Saraswat Bank Recruitment 2021 invites application for 300 Junior Officer Post. Eligible and interested candidates may apply online from 22 to 31st Dec 2021 :

एकूण: 300 पदे

पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी (Junior Officer)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर

अनुभव : बँक / बँकेच्या उपकंपनी / NBFC / DSA / क्रेडिट सोसायटीमध्ये किमान एक वर्ष

वयोमर्यादा: 01 डिसेंबर 2021 रोजी कमाल वय 30 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई आणि पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ डिसेंबर २०२१

तपशील सूचना : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Saraswat Bank Recruitment 2021 invites application for 300 Junior Officer Post free job alert.

हॅशटॅग्स

#BankJob(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x