18 April 2024 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरने 3 वर्षात दिला 358% परतावा, आता सकारात्मक बातमी आली IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मालामाल होण्याची संधी, मजबूत फायदा होईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करतोय, खरेदीला गर्दी Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
x

MPSC Recruitment 2022 | MPSC मार्फत महत्वाच्या पदांसाठी भरती | पगार 45 हजार

MPSC Recruitment 2022

मुंबई, 25 डिसेंबर | एमपीएससी भरती 2022. MPSC दिवाणी न्यायाधीश भरती 2022. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 74 रिक्त जागांसाठी दिवाणी न्यायाधीश आणि न्यायिक दंडाधिकारी प्राथमिक परीक्षा 2022 साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती 2022 साठी 13 जानेवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

MPSC Recruitment 2022 official notification for Civil Judge and Judicial Magistrate Preliminary Exam 2022 for 74 Vacancies :

एकूण : ६३ पदे

परीक्षेचे नाव: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्राथमिक परीक्षा 2022 (Civil Judge Junior Level & Judicial Magistrate Preliminary Exam 2022)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांमधून कायद्यातील पदवी (LLB)

वयोमर्यादा:
* फ्रेशरसाठी : वय 21 ते 25 वर्षे
* वकील, मुखत्यार : 21 ते 35 वर्षे
* मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी : २१ ते ४५ वर्षे

वेतन श्रेणी: रु. 27,700/- ते रु. 44,770/-

अर्ज शुल्क:
* सामान्य उमेदवारांसाठी रु. 394/-
* आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी रु. 294/-

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रात

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ जानेवारी २०२२

अधिसूचना PDF – येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा – येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट – येथे क्लिक करा

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MPSC Recruitment 2022 for Civil Judge and Judicial Magistrate posts for 74 Vacancies.

हॅशटॅग्स

#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x