26 April 2024 1:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

IOCL Recruitment 2022 | इंडियन ऑईल मध्ये 570 पदांसाठी भरती | वाचा सविस्तर

IOCL Recruitment 2022

मुंबई, 14 जानेवारी | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 570 ट्रेड / तंत्रज्ञ शिकाऊ पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडला १५ फेब्रुवारी २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

IOCL Recruitment 2022 invites application for 570 Trade / Technician Apprentices Posts. Interested and eligible candidates may apply online application on or before 15 Feb 2022 :

एकूण : 570 पदे

पदाचे नाव: तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार (Technician Apprentices)

स्टायपेंड: प्रशिक्षणार्थी नियमांनुसार.

नोकरी ठिकाण: पश्चिम क्षेत्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ फेब्रुवारी २०२२

शॉर्ट नोटीस : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज (15 जानेवारी 2022 पासून)

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IOCL Recruitment 2022 for 570 Technician Apprentices Posts free job alerts.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x