24 April 2024 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा सर्वात स्वस्त शेअर तेजीत, 2 दिवसात दिला 14% परतावा, यापूर्वी 2926% परतावा दिला Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ
x

Penny Stock | फक्त 19 पैशाच्या शेअरने 1000 टक्क्यांचा बक्कळ रिटर्न | खरेदीला अजूनही चॉकलेट पेक्षा स्वस्त

Penny Stock

मुंबई, 13 फेब्रुवारी | गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एकत्रितपणे 1,03,532.08 कोटी रुपयांची घट झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 491.90 अंकांनी किंवा 0.83 टक्क्यांनी घसरला. पहिल्या 10 कंपन्यांमध्ये फक्त रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल वाढले आहे.

Penny Stock of BLS Infotech Ltd has given 1000% return in last 1 year. The stock was trading at Rs 0.19 a year ago. However, the stock had touched Rs 2.31 during the year :

मल्टिबॅगर शेअर्स :
एका बाजूला शेअर बाजारात अस्थिरता असताना आणि भविष्यात अमेरिकेतील महागाईमुळे बाजार अजून खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतं आहे. दुसरीकडे शेअर बाजारातील अनेक शेअर्स आहेत ज्यांनी या पडझडीतही गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. विशेष करून पेनी स्टॉकच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अनेक पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना शेकडो – हजारो टक्क्याने परतावा दिला आहे. त्यातही काही गुंतवणूकदारांनी दुर्घकालीन गुंतवणूक केल्याने अनेकांना लॉटरी लागल्याप्रमाणे परतावा मिळाला आहे. अशाच काही ठराविक शेअर्सबद्दल आपण बोलणार आहोत.

BLS Infotech Share Price :
बीएलएस इन्फोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास या पेनी शेअरची वर्षभरापूर्वी 0.19 रुपये इतकी किंमत होती. मात्र वर्षभरात या शेअरची किंमत 2.31 रुपयांवर पोहोचली होती. जर गुंतवणूकदारांना एका वर्षात झालेला फायदा टक्केवारीत मोजायचे झाल्यास ती टक्केवारी 1000 टक्क्याहून अधिक आहे. म्हणजे या शेअर्समधील गुंतवणूकदारांनी एकावर्षात मोठा नफा कमावला आहे. सध्या या शेअर 2.31 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

बीएलएस इन्फोटेक लिमिटेड कंपनीबद्दल :
बीएलएस इन्फोटेक लिमिटेड ही कंपनी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रम प्रदान करते. ही कंपनी कॉम्प्युटर पॉइंट लिमिटेड ऍप्लिकेशन पॅकेजची सर्वात मोठी फ्रँचायझी आहे. त्यांच्या सेवांमध्ये नियंत्रण, उत्पादन नियोजन आणि नियंत्रण, CPM/PERT विश्लेषण इत्यादींचा समावेश आहे. या कंपनीची स्थापना 1985 मध्ये झाली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stock of BLS Infotech Ltd has given 1000 percent return in last 1 year.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(453)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x