19 April 2024 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Penny Stocks | आज या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 20 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी

Penny Stocks

Penny Stocks | पेनी स्टॉक हा कमी किमतीच्या आणि अति उच्च-जोखीम असलेल्या लिमिटेड कंपन्यांच्या शेअरचा एक प्रकार आहे. असे शेअर्स अत्यंत धोक्याची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या आणि कमी पैशांमध्ये लाखो करोडोचा परतावा मिळण्याच्या आशेने आणि वाढीच्या भ्रमाने गुंतवणूकदारांना भुरळ घालतात. अशा पेनी शेअर्सच्या गुंतवणूकदारांचं मुख्य उद्धिष्ट पैसे कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करणे हेच असते. मात्र पेनी शेअर्समधील गुंतवणुकीतून प्रचंड तोटा होण्याची उशक्यता अधिक असल्याने नेहमी काळजी घ्यावी असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ नेहमीच देतात. अनेकदा असे धोकादायक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांचे नशीब देखील बदलतात हे देखील तेवढंच सत्य आहे.

आज शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे ४३६.९४ अंकांनी वधारून ५५,८१८.११ वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी १०५.२० अंकांनी वधारून १६६२८.०० अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय बीएसईवर आज एकूण ३,४४४ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,९७२ शेअर्स तेजीसह बंद झाले आणि १,३३४ शेअर्स घसरणीसह बंद झाले. १३८ कंपन्यांच्या शेअर किंमतीत कोणताही फरक पडला नाही. त्याचबरोबर आज 67 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले आहेत. याशिवाय 44 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय आज ३०० शेअरमध्ये अप्पर सर्किट आहे, तर १९० शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. तसेच, आज संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 9 पैशांनी वधारून 77.60 वर बंद झाला.

खालील टेबलमध्ये आज (गुरुवार, 02 जून 2022) सर्वाधिक नफा देणाऱ्या पेनी स्टॉक्सची यादी दिली आहे.

Penny-Stocks-02-June-2022

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stocks which gave return up to 20 percent in just 1 day 02 June 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)#Penny Stocks(450)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x