29 March 2024 5:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

Top 4 Gold Fund | गोल्ड फंड मध्ये गुंतवणूक करून मिळवा जबरदस्त परतावा, हे चार गोल्ड तुम्हाला मालामाल करतील

Top 4 gold fund

Top 4 Gold Fund | जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हाला अश्या गोल्ड फंड बद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवू शकता. भारतीय लोकांना आणि गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करणे अतिशय सुरक्षित वाटते. अशा परिस्थितीत, तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात फायदेशीर पर्याय माहित असणे आवश्यक आहे. सहसा आपण सर्वजण सोन्याचे दागिने खरेदी करतो आणि त्यालाच आपली सोन्यातील गुंतवणूक मानतो. ही योग्य गुंतवणुकीची पद्धत नाही. याचा परतावा खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही गोल्ड फंडात गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला अशा चार गोल्ड फंडांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करूनही चांगला नफा मिळवू शकता.

SBI गोल्ड फंड :
एसबीआय आपल्या ग्राहकांना गोल्ड फंडात गुंतवणूक करण्याची सेवा देते. एसबीआय गोल्ड फंड ने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा दिला आहे. सध्या SBI good फंड चे निव्वळ मालमत्ता मूल्य 15.88 कोटी रुपये आहे. या गोल्ड फंडाची मालमत्ता 1,144 कोटी रुपये आहे. या फंडने गुंतवणूकदारांना एका वर्षात 9.9 टक्के नफा दिला आह. तर मागील 3 वर्षात 16.7 टक्के आणि 5 वर्षात 11.1 टक्के नफा दिला आहे.

निप्पॉन इंडिया गोल्ड सेव्हिंग्स फंड :
निप्पॉन इंडिया गोल्ड सेव्हिंग फंडानेही गुंतवणुकीच्या बाबतीत जबरदस्त परतावा दिला आहे. सध्या त्याचे निव्वळ मालमत्ता मूल्य 20.91 कोटी रुपये आहे. या फंडाची एकूण मालमत्ता 1,449 कोटी रुपये आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना मागील एका वर्षात 9.5 टक्के, 3 वर्षात 16.3 टक्के आणि 5 वर्षात 10.6 टक्के नफा मिळाला आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ गोल्ड फंड :
भरघोस परताव्यासाठी गुंतवणूकदार आदित्य बिर्ला सन लाइफ गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. सध्या त्यांचे निव्वळ मालमत्ता मूल्य 15.84 कोटी रुपये आहे. या फंडाची एकूण मालमतत्ता 267 कोटी रुपये आहे. या योजनेने गुंतवणूकदारांना मागील एका वर्षात 9.3 टक्के, 3 वर्षात 16 टक्के आणि 5 वर्षात 10.4 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

अॅक्सिस गोल्ड फंड :
चांगल्या परतव्यासाठी गुंतवणूकदार अॅक्सिस गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. सध्या या फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य 15.92 कोटी रुपये आहे. या फंडाची मालमत्ता 259 कोटी रुपये आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या फंडात गुंतवणूक केली होती त्यांना मागील एका वर्षात 9.9 टक्के, 3 वर्षात 16.8 टक्के आणि 5 वर्षात 10.8 टक्के परतावा मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Top 4 Gold fund investments returns on 4 August 2022.

हॅशटॅग्स

Top 4 Gold fund(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x