29 March 2024 7:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Gemstone for Career | ज्योतिषशास्त्रानुसार नोकरी संबंधित अडथळ्यांवर कोणते रत्न तुम्हाला लाभदायक ठरू शकते जाणून घ्या

Gemstone for Career

Gemstone for Career | अनेक वेळा तुमच्या हे लक्षात आले असेल की, सर्व प्रयत्न आणि अथक परिश्रम करूनही लोकांना आपल्या लायकीचे यशस्वी पद किंवा नोकरी मिळवता येत नाही. जीवनात प्रगती होण्यासाठी व्यक्तीच्या कष्टाबरोबरच भाग्य असणेही आवश्यक असते, असे सांगितले जाते. मात्र ज्योतिष शास्त्रात नोकरीत बढती मिळवण्याचे काही उपाय आहेत, त्याचे पालन केल्यास यश मिळू शकते. ज्योतिषशास्त्रात रत्नांना फार महत्त्व आहे. योग्य रत्न धारण केल्यास एखाद्या व्यक्तीचे भाग्य बदलू शकते.

नोकरीत प्रमोशनसाठी हे रत्न परिधान करा :
वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळी रत्ने परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला नोकरीशी संबंधित त्रास होत असेल तर सर्व रत्ने तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाहीत. ज्योतिषांच्या मते, जर तुम्ही तुमच्या जॉब प्रोफाइलवर समाधानी नसाल आणि तुम्हाला प्रमोशन मिळवायचं असेल तर माणिक्य रत्न तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. तसेच चांगल्या पगाराची नवी नोकरी मिळण्यातही ते उपयुक्त ठरते.

हे रत्न रक्ताशी संबंधित आजारांपासून मुक्ती प्रदान करते :
माणिक्य रत्न सूर्याचे रत्न मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार माणिक्य रत्न धारण केलेल्या व्यक्तीचे सूर्याप्रमाणे तेजस्वी धैर्यात प्रचंड वाढ होते. याशिवाय हे रत्न नोकरीधंद्यातील बढतीसाठी खूप फायदेशीर मानले गेले आहे. माणिक्य रत्न शरीरातील रक्ताशी संबंधित समस्या दूर करण्यास देखील मदत करते. मात्र हे लक्षात ठेवा की, ज्योतिषाचा सल्ला घेऊनच हे रत्न धारण करा.

ज्योतिषाच्या सल्ल्याने रत्ने धारण करा :
कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी जाणकार किंवा ज्योतिषशास्त्राचा सल्ला अवश्य घ्यावा. जर तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर ज्योतिष शास्त्राच्या सल्ल्यानुसार रत्ने धारण करावीत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gemstone for Career as per astrology check details 04 April 2023.

हॅशटॅग्स

#Gemstone for Career(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x