25 April 2024 11:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Multibagger Penny Stocks | 2 रुपयेच्या शेअरने एक लाखाच्या गुंतवणुकीचे 15.30 लाख रुपये केले, हा स्वस्त शेअर खरेदी करणार?

Multibagger penny Stock, regency ceramics, penny stocks, return on investment, BSE, NSE, stock market,

Multibagger Penny Stocks | शेअर बाजारात पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे थोडे धोकादायक मानले जाते, कारण पेनी स्टॉकचा भरोसा नाही, ते कधी वर जातील आणि कधी पडतील. शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक आहेत, ज्यांनी आपल्या भागधारकांना करोडपती केले आहे. जर तुम्ही थोडी जोखीम घेऊन पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करू इच्छिता, आणि काही दिवसात आपले पैसे दुप्पट करू इच्छित असाल, तर या लेखात आम्ही तुम्हाला एका पेनी स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे. ह्या पेनी स्टॉकचे नाव आहे, रिजन्सी सिरॅमिक्स लिमिटेड. ह्या पेनी स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. रिजन्सी सिरॅमिक्स लिमिटेड हा स्टॉक मागील पाच ट्रेडिंग सेशन पासून सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे.

शेअरची ट्रेडिंग किंमत :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये रिजन्सी सिरॅमिक चा स्टॉक NSE निर्देशांकावर 29.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 21 जून 2022 रोजी हा शेअर फक्त 2 रुपये वर ट्रेड करत होता. मागील 3 महिन्यांत हा स्टॉक इतक्या जबरदस्त तेजीत धावला आहे की त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 1430 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.

एक लाखावर दिला 15.30 लाख परतावा :
जर आपण रिजन्सी सिरॅमिकच्या चार्ट पॅटर्न चे निरीक्षण केले तर आपल्याला समजेल की, शेअरने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 27 टक्केचा भरघोस परतावा मिळवून दिला आहे. मागील एका महिन्यात शेअरच्या किमतीत 171.36 टक्केची वाढ झाली आहे. मागील 3 महिन्यांत या शेअर्स नी आपल्या भागधारकांना 1430.77 टक्केचा मल्टी बॅगर परतावा मिळवून दिला आहे. म्हणजेच, जर तुम्ही या स्टॉकमध्ये 3 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपयेची गुंतवणुक केली असती, आणि ती होल्ड करून ठेवली असती, तर आतापर्यंत तुमच्या 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य 15.30 लाखांपेक्षा जास्त झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Penny Stock of Regency ceramics share price return on investment on 22 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x