26 April 2024 4:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Penny Stocks | या 18 रुपयाच्या शेअरने 170 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, ता 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक नेम नोट करा

Penny Stock ,

Penny Stocks | स्मॉल-कॅप कंपनी पुनित कमर्शियल लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान भागधारकांना बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत रेकॉर्ड तारखेनुसार भागधारकांना 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले जातील असा प्रस्ताव पारित केला आहे. सध्या कंपनीचे शेअर्स 51.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोनस शेअरची घोषणा :
कंपनीने SEBI ला दाखल केलेल्या कागदपत्रात माहिती दिली आहे की पुनीत कमर्शियल लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 4 ऑक्टोबर 2022 रोजी संपन्न झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आणि प्रस्ताव पारित करण्यात आले. तसेच संचालक मंडळाने आपल्या विद्यमान भागधारकांना 5:1 प्रमाणात बोनस शेअर वितरीत करण्याचा प्रस्ताव पारित केला. म्हणजेच कंपनी प्रत्येक एक इक्विटी शेअरमागे पाच बोनस इक्विटी शेअर्स मोफत देणार आहे. बोनस शेअर्स 03.12.2022 रोजी किंवा त्यापूर्वी दिले गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. तसेच कंपनीने आपले नाव “PUNEET COMMERCIALS LTD” वरून “EYANTRA VENTURES LIMITED” असे बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीच्या शेअर्सबद्दल थोडक्यात :
पुनीत कमर्शियल लिमिटेड ही एक स्मॉल-कॅप कंपनी आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 1.23 कोटी रुपये आहे. कंपनी मुख्यतः हिऱ्यांचे उत्पादन, निर्यात आणि आयात अशा उद्योगात गुंतलेली आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी पुनीत कमर्शियल लिमिटेडचे ​​शेअर्स 51.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 ऑगस्ट 2018 पासून आतापर्यंत स्टॉकची किंमत 18.25 रुपये वरून 51.25 रुपयेवर गेली आहे. या कालावधीत शेअर्समध्ये 180.82 टक्के वाढ झाली असून लोकांनी मल्टीबॅगर नफा कमावला आहे. या स्टॉकची किंमत 6 ऑक्टोबर 2020 रोजी 18.95 वरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढली आहे. म्हणजेच या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 170.45 टक्केचा मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 126.27 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Punit commercial share price return on investment on 7 October 2022

 

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x