26 April 2024 2:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Penny Stocks | या 11 रुपयांच्या शेअरने 1100 टक्के परतावा दिला, स्टॉक वेगाने नफा देतोय, तुम्हाला वेगात पैसा वाढवायचा आहे?

Penny Stocks

Penny Stocks | गोकुळ अॅग्रो रिसर्च लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने मागील 3 दिवसात शेअर धारकांना 56 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि आज सुरुवातीच्या काही तासात स्टॉक 17 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे,”गोकुळ अॅग्रो रिसर्च लिमिटेड”. या कृषी क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सने चालू वर्षात आपल्या शेअर धारकांना आतापर्यंत 85 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 137.15 रुपये आहे आणि नीचांक पातळी किंमत 42.40 रुपये होती.

15 दिवसांत दीडपट वाढ :
गुजरातस्थित या कंपनीने मागील 15 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना दीडपट परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी मागील एका महिन्यात हा स्टॉक 43.84 टक्के आणि गेल्या सहा महिन्यांत 32 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. एक वर्षभरापूर्वी जर तुम्ही या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून २.९१ लाख झाले असते. निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांकाच्या तुलनेत गोकुळ अॅग्रो रिसर्च लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने 3 वर्षात 652.65 टक्के परतावा कमावून दिला आहे. निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक कालावधीत 73.03 टक्के वधारला होता.

एक लाखावर 11.46 लाख परतावा :
11 मार्च 2016 रोजी या कंपनीचा स्टॉक 10.95 रुपयेवर ट्रेड करत होता. आजच्या तारखेला या स्टॉकमध्ये 1046 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून तो 124.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2016 मध्ये जर तुम्ही या स्टॉक मध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 11 लाख 46 हजार झाले असते.

शेअर होल्डींग पॅटर्न :
या कंपनीच्या प्रमोटर्स कडे एकूण 72.17 टक्के शेअर्स आहेत, त्यापैकी 14.53 टक्के शेअर्स गहाण ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांकडे 27.83 टक्के शेअर्स आहेत. गोकुळ ऍग्रो रिसोर्सेस लिमिटेड कंपनी खाद्य/अखाद्य तेले, डी ऑइल्ड केक्स, भाज्या यांचे उत्पादन करते. सप्टेंबर 2022 अखेर संपलेल्या तिमाहीत या कंपनीने 2,866.84 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Gokul Agro Research Limited share price return on investment on 24 October 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x