25 April 2024 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय
x

Numerology Horoscope | 04 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1-
आपला दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. कार्यक्षेत्रात वाद निर्माण होऊ शकतात. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. कुटुंबात वाद होऊ शकतो. आपल्या वागण्यात सौम्यता ठेवा. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 2-
आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. आपली कार्यक्षमता वाढेल. आधीच अडकलेली कामे पूर्ण होतील. समस्या सुटतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. धार्मिक कार्यात आपली रुची वाढेल. खर्चाचा अतिरेक होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 3-
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रातील नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . वाद-विवादांपासून दूर राहा. जुन्या मित्रांची भेट संभवते. आपले आरोग्य सामान्य राहील. घरी पाहुणा येऊ शकतो.

मूलांक 4-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. नोकरी-व्यवसायात सावधानता बाळगा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी.

मूलांक 5-
आज नोकरीधंद्यातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. मनात आनंदाची भावना राहील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक ६-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. क्षेत्र आणि व्यवसायात भाग्य लाभेल. नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. केलेल्या मेहनतीत यश मिळेल. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. व्यावसायिक स्पर्धा परिस्थितीपासून दूर राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. आपण कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत आखू शकता.

मूलांक ७-
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी-व्यवसायात सावधानता बाळगा. वाद-विवादांपासून दूर राहा. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. परिवाराचे सहकार्य मिळेल. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 8-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कार्यक्षेत्रात व व्यवसायात सहकारी व अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. कोणत्याही कामात घाई करू नका. खर्चाचा अतिरेक होईल. व्यवसायात स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक ९-
आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. धोकादायक प्रकरणांतील निर्णय सध्या तरी पुढे ढकला. खर्चाचा अतिरेक होईल. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात वाद होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 04 November 2022.

 

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x