23 April 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा EPF Money Withdrawal | पगारदारांनो! EPF खात्यातून पैसे काढल्यावरही टॅक्स भरावा लागणार, कधी आणि किती ते लक्षात ठेवा Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 23 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

DCX System IPO | डीसीएक्स सिस्टम्स IPO चं शेअर्स अलॉटमेंट झालं, शेअर्स 75 रुपये प्रीमियमवर, अधिक माहिती समोर आली

DCX System IPO

DCX Systems IPO | या कंपनीच्या IPO मध्ये जरी करण्यात आलेले शेअर्स 7 नोव्हेंबर 2022 रोजी वाटप करण्यात आले. DCX कंपनीचा IPO 31 ऑक्टोबर 2022 ते 2 नोव्हेंबर 2022 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. ग्रे मार्केटमध्ये DCX Systems कंपनीच्या स्टॉकवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ञांच्या मते, DCX कंपनीचे शेअर्स 75 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. तुम्ही DCX सिस्टम कंपनीचे शेअर वाटप ऑनलाईन तपासू शकता. चलंत्र मग जाणून घेऊ तुम्ही शेअर्स अलॉटमेट कशी तपासू शकता याची पूर्ण प्रक्रिया

IPO मधील शेअर्स वाटप तपासण्यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करा :
DCX कंपनीच्या IPO मध्ये पैसे गुंतवणुक करणारा कोणताही गुंतवणूकदार bseindia.com/investors/appli_check.aspx किंवा linkintime.co.in/MIPO/Ipoallotment.html या संकेतस्थळावर वर जाऊन तुम्हाला शेअर्स वाटप झाले आहे का ते तपासू शकतो.

BSE वर शेअर्सचे वाटप चेक करा :
1) Bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकवर भेट द्या.
2) DCX Systems IPO हा पर्याय निवडा.
3) तुमचा अर्ज क्रमांक टाईप करा.
4) तुमचा पॅन कार्ड तपशील भरा.
5) ‘मी रोबोट नाही’ या पर्यायावर क्लिक करा.
6) शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.
7) DCX कंपनीच्या IPO मधील शेअर वाटप संबंधित तुमची सर्व माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

IPO मधील शेअर्सचे वाटप तपासण्यासाठी दुसरी आणखी एक पद्धत आहे. तुम्ही IPO मध्ये शेअर्सचे वाटप याप्रमाणे देखील तपासू शकता
1) linkintime.co.in/MIPO/Ipoallotment.html या वेबसाईट लिंकवर भेट द्या.
2) DCX Systems IPO च्या पर्यायावर क्लिक करा.
3) तुमचा पॅन कार्डचे तपशील टाईप करा.
4) सर्च या पर्यायावर क्लिक करा.
5) तुम्हाला IPO मध्ये शेअर्सचे वाटप झाले आहे की, ही पूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| DCX System IPO shares allotment online checking procedures on 08 November 2022.

हॅशटॅग्स

DCX System IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x