20 April 2024 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

Multibagger Penny Stock | अरे देवा! या 40 रुपयाच्या शेअरने 1 लाखावर 1 कोटी परतावा दिला, असे शेअर्स घेऊन श्रीमंत बना

Multibagger Penny Stock

Multibagger Penny Stock | अदानी उद्योग समूहाचा भाग असलेली कंपनी लवकरच मार्केटमधून मोठा निधी उभारण्याची योजना आखत आहे. या कंपनीचे नाव आहे, “अदानी एंटरप्रायझेस”. ही कंपनी आपला उद्योग विस्तार करण्यासाठी 1.8 अब्ज डॉलर्स एवढा निधी उभारणार आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स एकेकाळी 40 रुपयांवर ट्रेड करत होते, ते आता 4000 रुपयेवर पोहचले आहेत. अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4098.10 रुपये आहे.

1 लाखावर दिला 1 कोटीपेक्षा जास्त परतावा :
2 डिसेंबर 2016 रोजी BSE इंडेक्सवर अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 39.16 रुपयांवर ट्रेड करत होते. 23 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 4042 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 2 डिसेंबर 2016 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.03 कोटी रुपये झाले असते. अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1529.55 रुपये होती.

5 वर्षांत 4000 टक्केपेक्षा जास्त परतावा :
अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 4485 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 24 नोव्हेंबर 2017 रोजी या कंपनीचे शेअर्स 88.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.23 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 4042 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक काही काळ तशीच ठेवली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 45.84 लाख रुपये झाले असते.

या वर्षी 135 टक्के परतावा :
अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सनी या वर्षी आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 135 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 87 टक्के वाढलेली आपण पाहू शकतो. मागील एका महिन्यात अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सची किंमत 23 टक्के मजबूत झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Penny Stock of Adani Enterprises share price return on 25 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x