29 March 2024 1:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Money Making Stock | ऐका हो ऐका! हा शेअर 70% स्वस्त झालाय, खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड का? नफ्याच्या गर्दीत घुसा

Money Making Stock

Money Making Stock | न्यू एज टेक कंपनी म्हणून ओळखली जाणारी पॉलिसी बाजार/पीबी फिनटेक कंपनीच्या स्टॉकने कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 446.75 रुपये ही आपली उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. काल PB Fintech कंपनीचा शेअर 440.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसा अखेर ट्रेडिंग सेशनच्या शेवटी काही तड पूर्वी स्टॉक 443.8 रुपये किमतीवर व्यवहार करत होता. PB Fintech कंपनीचा शेअर 1,470 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 70 टक्के खाली ट्रेड करत आहे. मागील आठळ्यात या कंपनीच्या शेअरने 356.2 रुपये ही आपली 52 आठवडयांची नीचांक किंमत पातळी गाठली होती. Palicy Bazaar कंपनीचा स्टॉक 1,150 रुपये या आपल्या लिस्टिंग किमतीच्या तुलनेत 61 टक्के कमी किमतीवर व्यवहार करत आहे.

शेअर्सवर विक्रीचा दबाव :
टायगर ग्लोबल मॅनेजमेंट कंपनीने मागील आठवडयात पॉलिसी बाजार कंपनीची मूळ कंपनी PB फिनटेकचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सेशन दरम्यान 522 कोटी रुपये किमतीला विकले. WF Asian Reconnaissance Fund ने PB Fintech कंपनीचे 50 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. 2022 मध्ये पॉलिसी बाजार कंपनीचे शेअर्स जवळपास 54 टक्के कमजोर झाले आहेत. मागील एका महिन्यात हा स्टॉक 14.69 टक्के वधारला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 19,427.38 कोटी रुपये आहे.

शेअरची लक्ष किंमत :
ट्रेडलाइन डेटानुसार पॉलिसी बाजार कंपनीचे शेअर्स 910 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. या स्टॉकवर लक्ष ठेवणाऱ्या स्टॉक मार्केट तज्ञानुसार हा स्टॉक जबरदस्त वाढू शकतो. 11 विश्लेषकांपैकी 9 तज्ञांनी या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एक तज्ञ स्टॉक तत्काळ खरेदी करण्याचा आणि एक तज्ञ स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला देत आहे. 15 नोव्हेंबर 2021 रोजी पॉलिसी बाजार कंपनीचे शेअर्स 980 रुपये या आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 17 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money Making Stock of Policy Bazaar has increased in last trending session on 25 November 2022

हॅशटॅग्स

Money Making Stock(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x