19 April 2024 2:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Multibagger Penny Share | पैसाच पैसा मिळेल! 5 धमाकेदार स्वस्त शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, 700% पर्यंत परतावा मिळतोय

Multibagger Penny Share

Multibagger Penny Share | 50 रुपयांपेक्षा स्वस्त 5 स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न्स कमावून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, पुदुमजी पेपर प्रॉडक्ट्स लि., राणा शुगर्स लि., केएम शुगर मिल्स लि., सालासर टेक्नो इंजिनीअरिंग, अजंता सोया लि. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या परताव्याचे सविस्तर डिटेल.

1) अजंता सोया लिमिटेड :
या कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. आणि मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 197 टक्के वधारली आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची किरकोळ घट पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या 39 रुपये प्रति शेअर या किमतीवर ट्रेड करत आहेत. इंट्राडे सेशनमध्ये हे शेअर्स 2 टक्क्यांच्या नुकसानीसह लाल निशाणीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे बाजार भांडवल 318 कोटी रुपये आहे. शेअरची 52-आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 69 रुपये आहे, तर या कंपनीच्या शेअरची 52-आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 33 रुपये होती. कंपनी मुख्यतः कृषी प्रक्रिया क्षेत्रात उद्योग करते.

2) सालासर टेक्नो इंजिनीअरिंग :
सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स मागील ट्रेडिंग सेशनमध्ये 43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे बाजार भांडवल 1370 कोटी आहे. हा कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत लोकांना मजबूत नफा मिळवून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 215 टक्के वाढली आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 693 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या 1 वर्षात सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 89 टक्के महाग झाले आहेत. ही एक स्मॉल कॅप कंपनी असून औद्योगिक उपभोग्य वस्तू क्षेत्रात व्यापार करते.

3) राणा शुगर्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर मागील ट्रेडिंग सेशनमध्ये 23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 220 टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 670 टक्केपेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 12 टक्क्यांनी पडली होती. ही कंपनी मुख्यतः साखर उत्पादन क्षेत्रात व्यापार करते. कंपनीचे बाजार भांडवल 355 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 44 रुपये आहे. आणि 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 21 रुपये होती.

4) केएम शुगर मिल्स लिमिटेड :
साखर उत्पादन क्षेत्रात उद्योग करणाऱ्या या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मागील ट्रेडिंग सेशनमध्ये 28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्केचा जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरनी मागील 3 वर्षांत लोकांचे पैसे 352 टक्क्यांनी वाढवले आहे. मागील 1 महिन्यात या स्टॉकची किंमत 9 टक्के वाढली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 259 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 44 रुपये आहे. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 22 रुपये होती.

5) पुदुमजी पेपर प्रोडक्शन :
या कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 68 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य अवघ्या 3 वर्षात 227 टक्के आणि 1 वर्षात 31 टक्के वाढवले आहेत. कंपनीकडे आकस्मिक दायित्वांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा रोख साठा राखीव आहे. या कंपनीचे शेअर शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 46 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. इंट्राडे सेशनमध्ये या कंपनीचा शेअर 1 टक्क्यांनी पडला होता. कंपनीचे बाजार भांडवल 442 कोटी रुपये असून ही स्मॉल कॅप कंपनी पेपर उत्पादन क्षेत्रात व्यापार करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Multibagger Penny Share has given huge Return to shareholders in short term on 12 December 2022.

हॅशटॅग्स

Multibagger Penny Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x