28 March 2024 4:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

Alstone Textiles Share Price | होय! पैशाचा पाऊस पडणारा शेअर 27% स्वस्त झालाय, स्टॉक खरेदी केल्यास आर्थिक चमत्कार घडणार?

Alstone Textiles Share Price

Alstone Textiles Share Price | Alstone Textiles कंपनी आपल्या शेअर धारकांना दुहेरी फायदा देण्याच्या तयारीत आहे. कंपनीने नुकताच आपल्या विद्यमान शेअर धारकांना स्टॉक स्प्लिट करून बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. अल्स्टोन टेक्सटाइल्स कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची या आठवड्यात चांदी होणार आहे. अल्स्टोन टेक्सटाइल्स कंपनीच्या स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट याच आठवड्यात नियोजित केली आहे. चला तर मग या स्टॉकच्या कामगिरीवर एक नजर टाकू. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Alstone Textiles Share Price | Alstone Textiles Stock Price | BSE 539277)

बोनस आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट :
Alstone Textiles India Limited या स्मॉल कॅप कंपनीने 14 डिसेंबर 2022 ही बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली होती. कंपनी या आठवड्यात एक्स-बोनस आणि एक्स-स्टॉक स्प्लिटवर ट्रेडिंग करणार आहे. 6 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या पर पडलेल्या कंपनीच्या सर्वसाधारण वार्षिक सभेनंतर कंपनीने घोषणा केली होती की,” कंपनी आपला 1 शेअर 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. स्टॉक स्प्लिट केल्यावर कंपनी प्रत्येक शेअरवर 9 बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराचे नाव 14 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील असेल त्या गुंतवणूकदारांना स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यूचा फायदा होणार आहे.

शेअर्स लोअर सर्किटवर
मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून Alstone Textiles India Limited कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी मागील एक महिना अत्यंत नुकसानदायक ठरला होता. मागील एका महिन्यात Alstone Textiles कंपनीचे शेअर 27 टक्क्यांनी स्वस्त झाले आहेत. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीकच्या शेअर्सची किंमत 18.50 टक्क्यांनी पडली आहे. बीएसई निर्देशांकावर उपलब्ध डेटानुसार, मागील तीन ट्रेडिंग सेशनमध्ये अल्स्टोन कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर ट्रेडिंग करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 347.75 रुपये आहे. आणि 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 15 रुपये होती. तथापि ज्या लोकांनी ऑगस्ट 2022 मध्ये या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले होते, त्यांचे नशीब फळफळले आहे. अवघ्या पाच महिन्याच्या कालावधीत Alstone Textiles India Limited कंपनीच्या शेअरची किंमत 15 रुपयांवरून 170 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच अवघ्या 5 महिन्यांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 981 टक्के वाढवले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Alstone Textiles Share Price has increased after announcing Stock split and Bonus shares check details on 13 December 2022.

हॅशटॅग्स

Alstone Textiles Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x