18 April 2024 8:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअरची कमाल, मल्टिबॅगर परताव्यसह स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याची बातमी, सकारात्मक तेजीचे संकेत Stocks To Buy | अल्पवधीत मालामाल होण्याची संधी, हा शेअर देईल 35 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
x

TTML Share Price | शेअर उच्चांकावरून 50% पेक्षा अधिक स्वस्त झाला, तरी हा स्टॉक खरेदी का केला जातोय? खरेदी करावा का?

TTML Share price

TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या TTML या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील दोन दिवसांत कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी TTML कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के घसरणीसह 92.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मात्र 2022 या वर्षात TTML कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 55 टक्क्यांपेक्षा जास्त नकारात्मक परतावा दिला आहे. मागील तीन वर्षांत या स्टॉकने 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 40 लाख रुपये इतका भरघोस परतावा दिला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)

2022 या वर्षाच्या सुरुवातीला TTML कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार सध्या कंगाल झाले असणार. कारण 2022 या एका वर्षात हा स्टॉक 55.60 टक्के खाली पडला आहे. समजा जर तुम्ही 3 जानेवारी 2022 रोजी TTML कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती तर, सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 45,000 रुपयांपेक्षा कमी झाले असते.

11 जानेवारी 2022 रोजी TTML कंपनीच्या शेअर्सनी 290.15 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. यानंतर स्टॉक मध्ये विक्रीचा दबाव वाढू लागला आणि शेअरमध्ये घसरण सुरू झाली. त्यानंतर 8 मार्च 2022 रोजी हा स्टॉक 93.55 रुपयांवर आला होता. तथापि या आठवड्याच्या बुधवारी टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा उसळी पाहायला मिळाली होती, आणि शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर 91.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज हा स्टॉक 93 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 9 ऑक्टोबर 2020 रोजी TTML कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 3 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price has Fallen down today after Upper Circuit rally on 30 December 2022.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x