28 March 2024 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर? IRFC Vs RVNL Share | या शेअरने 1 वर्षात दिला 297% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉकवर परिणाम होणार? Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअरवर परिणाम होणार? तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

HCL Technologies Share Price | दिग्गज IT कंपनीने जाहीर केला लाभांश, गुंतवणूदारांची खिसे भरणारा स्टॉक नेहमीच फेव्हरेट, डिटेल्स पहा

HCL Technologies Share Price

HCL Technologies Share Price | भारतातील दिग्गज IT कंपनी एचसीएलने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वितरीत करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने मागील आठवड्यात आपले तिमाही निकाल जाहीर केले आणि सोबत आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. 19 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स एक्स- डिव्हिडंडवर ट्रेड करत होते. चला तर मग जाणून घेऊ कंपनी किती लाभांश वाटप करणार आहे? (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, HCL Technologies Share Price | HCL Technologies Stock Price | BSE 532281 | NSE HCLTECH)

HCL कंपनीचा लाभांश :
एचसीएल कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना प्रति शेअर 10 रुपये लाभांश वाटप करणार आहे. कंपनीने लाभांशाची रेकॉर्ड तारीख शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 ही जाहीर केली होती. रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या लोकांकडे या कंपनीचे शेअर्स आहेत, त्यांना कंपनी लाभांश वाटप करेल. 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत कंपनी गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांश जमा करेल.

HCL कंपनी बद्दल थोडक्यात :
एचसीएल कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.36 टक्के वाढीसह 1,115 रुपयांवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 2023 रोजी एचसीएल कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के घसरणीसह 1108 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी एचसीएल कंपनीचे स्टॉक खरेदी केले असते आणि आत्तापर्यंत ठेवले असते तर तुम्हाला अल्पावधीत 25.32 टक्के नफा मिळाला असता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1,269.95 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 877.35 होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HCL Technologies Share Price 532281 HCLTECH stock market live on 20 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x