20 April 2024 8:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

GCM Capital Advisors Share Price | 6 रुपयांचा भंगार पेनी शेअर सोनं उधळतोय, 3 दिवसात 60% परतावा, रोज 20%

GCM Capital Advisors Share Price

GCM Capital Advisors Share Price | देशांतर्गत शेअर बाजार आजच्या व्यवहारात अलर्ट मोडमध्ये आहेत. संमिश्र जागतिक संकेतांमुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 18050 च्या खाली बंद झाला. तर सेन्सेक्समध्ये २०० हून अधिक अंकांची घसरण झाली आहे. आजच्या व्यवहारातील निकालानंतर एचयूएलमध्ये मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे एफएमसीजी क्षेत्रात विक्री झाली आहे. सध्या सेन्सेक्स २३७ अंकांनी घसरला असून तो ६०६२२ च्या पातळीवर बंद झाला आहे. तर निफ्टी 80 अंकांनी घसरून 18028 च्या पातळीवर बंद झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GCM Capital Advisors Share Price | GCM Capital Advisors Stock Price | BSE 538319)

आजच्या व्यवहारात एफएमसीजी, फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये विक्री दिसून आली. निफ्टीवरील तिन्ही निर्देशांक सुमारे १ टक्क्यांनी घसरले आहेत. आयटी, ऑटो आणि रियल्टी शेअर्समध्येही विक्री दिसून येत आहे. मात्र बँका आणि वित्तीय निर्देशांक मजबूत झाले असून त्यांनी बाजाराला काही प्रमाणात आधार दिला आहे.

जीसीएम कॅपिटल ऍडवायसर्स लिमिटेड
जीसीएम कॅपिटल ऍडवायसर्स लिमिटेड कंपनीचा शेअर सध्या प्रचंड तेजीत आहे. हा शेअर आज (२० जानेवारी २०२३) एक दिवसात 20% वाढीसह 6.48 रुपयांवर पोहोचला आहे. हा शेअर मागील काही ट्रेंडिंग सेशन्समध्ये सतत अप्पर सर्किटमध्ये आहे. त्यामुळे गुंतवणूकदार या शेअरच्या खरेदीसाठी तुटून पडल्याचं पाहायला मिळतंय. या शेअरची उच्चांकी किंमत 9.54 रुपये होती तर निच्चांकी किंमत 3.42 रुपये आहे. ही कंपनी जवळजवळ कर्जमुक्त असून,
शेअर बुक व्हॅल्यूच्या 0.26 पट दराने ट्रेड करत आहे ही या शेअरची जमेची बाजू असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. तर कंपनीच्या प्रोमोटर्सची होल्डिंग सध्या 39% असल्याचं पाहायला मिळतंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: GCM Capital Advisors Share Price 538319 stock market live on 21 January 2023.

हॅशटॅग्स

#GCM Capital Advisors Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x