19 April 2024 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Hemang Resources Share Price | जॅकपॉट पेनी शेअर! 1900% परतावा दिला, बक्कळ पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स

Hemang Resources Share Price

Hemang Resources Share Price | शेअर बाजारात एक आकडी किमतीवर ट्रेड करणाऱ्या शेअरला पेनी स्टॉक म्हणतात. अशा शेअर्सची संख्या मार्केटमध्ये अफाट आहे. असे पेनी स्टॉक्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून देतात. ‘हेमांग रिसोर्सेस’ या पेनी स्टॉकनेही आपल्या गुंतवणूकदारांना मागील एका वर्षभरात बक्कळ कमी करून दिली आहे. मागील पाच दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स सतत अपर सर्किट हिट करत आहेत. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 116.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hemang Resources Share Price | Hemang Resources Stock Price | BSE 531178)

हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या शेअरचा इतिहास :
या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने मागील पाच दिवसात आल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के नफा कमावून दिला आहे. या मल्टीबॅगर पेनी स्टॉकची किंमत मागील एका महिन्यात 76.21 टक्के वर गेली आहे. मागील एका महिन्यात या शेअरची किंमत 63 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर आली आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक मागील सहा महिन्यांत 40 रुपयेवरून वाढून 116 रुपये प्रति शेअर किमतीवर आला आहे. म्हणजेच अवघ्या सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 180 टक्के वर गेली आहे. त्याचप्रमाणे मागील एका वर्षात या मल्टीबॅगर पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरची किंमत 3.25 रुपयेवरून सध्याच्या शेअरच्या किंमतीवर पोहचली आहे. म्हणजेच अवघ्या एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 3318.46 टक्के परतावा कमावून दिला आहे.

हेमांग रिसोर्सेसच्या स्टॉकचा परतावा :
जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी या स्मॉलकॅप कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.77 लाख रुपये झाले असते..जर तुम्ही या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये एक वर्षभरापूर्वी 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 37 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hemang Resources Share Price 531178 stock market live on 25 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x