29 March 2024 11:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार?
x

Hi-Tech Pipes Share Price | तेजीचे संकेत! म्युच्युअल फंड हाऊसेसकडून या शेअरची जोरदार खरेदी, स्टॉक मजबूत परतावा देणार?

Hi-Tech Pipes Share Price

Hi-Tech Pipes Share Price | मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने स्टील प्रोसेसिंग करणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले. या कंपनीचे नाव आहे, ‘हाय-टेक पाईप्स’. NSE वेबसाइटवर अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, मोतीलाल ओसवाल म्युचुअल फंड हाऊसने ‘हाय-टेक पाईप्स’ कंपनीतील 2.5 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hi-Tech Pipes Share Price | Hi-Tech Pipes Price | BSE 543411 | NSE HITECH)

मोतीलाल ओसवाल इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड सिरीज II ने ‘हाय-टेक पाईप्स’ कंपनीचे 2 लाख शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. तर मोतीलाल ओसवाल बिझनेस अॅडव्हांटेज फंड सिरीज II ने देखील या कंपनीचे 1 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. मोतीलाल ओसवाल AMC ने हा व्यवहार 937 रुपये आणि 936.99 रुपये सरासरी बाजार भावाने पूर्ण केले आहेत. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी हायटेक पाईप्स कंपनीचे शेअर्स 6.55 टक्के घसरणीसह 879.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

हाय-टेक पाईप्स कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक विभाजन करण्यावर चर्चा केली जाईल. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 28 जानेवारी 2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संचालक मंडळाद्वारे स्टॉक विभाजनाच्या प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे. बैठकीत डिसेंबर 2022 तिमाहीचे अन ऑडिट केलेले आर्थिक निकाल मंजूर केले जातील. जर या बैठकीत स्टॉक स्प्लिट चा प्रस्ताव मंजूर झाला तर, शेअरचे दर्शनी मूल्य कमी होईल. आणि ज्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट होईल, त्यानुसार शेअरची किंमत देखील कमी होईल.

हाय-टेक पाईप्स कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. उद्या होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिटचे प्रमाण निश्चित केले जातील. आणि लवकरच याबाबत माहिती स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवली जाईल. हाय-टेक पाईप्स कंपनीच्या शेअर्सनी मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के.पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी हायटेक पाईप्स कंपनीचे शेअर्स 6.55 टक्के घसरणीसह 879.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hi-Tech Pipes Share Price 543411 HITECH stock market live on 27 January 2023.

हॅशटॅग्स

Hi Tech Pipes Share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x