20 April 2024 3:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Jai Mata Glass Share Price | मार्ग श्रीमंतीचा! आज या पेनी शेअरची किंमत 2 रुपये 65 पैसे, दीड महिन्यात 400% परतावा, खरेदी करणार?

Jai Mata Glass Share Price

Jai Mata Glass Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्या सूचीबद्ध आहेत, यापैकी कोणत्या कंपनीचे शेअर वाढतील किंवा कोणत्या कंपनीचे शेअर पडतील याचा अंदाज लावणे थोडे अवघड आहे. मात्र असे काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. त्यापैकीच एका शेअरबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. या कंपनीचे नाव आहे, ‘जय माता ग्लास कंपनी’. जय माता ग्लास कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या सहा महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 4 पट अधिक वाढवले आहे. मागील दोन महिन्यापासून सातत्याने या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट हिट होत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jai Mata Glass Share Price | Jai Mata Glass Stock Price | BSE 523467)

गुंतवणुकीवर परतावा :
25 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर बीएसई इंडेक्सवर 4.60 टक्क्यांच्या वाढीसह 2.50 रुपयांवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी जय माता ग्लासकंपनीचे शेअर्स 4.80 टक्के वाढीसह 2.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना एक लाख रुपयांवर 7 लाख 57 हजार रुपये परतावा दिला आहे. दुसरीकडे मागील 3 वर्षांत या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 792.86 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या स्टॉकने 1 लाख रुपयांवर 8.92 लाख परतावा कमावून दिला आहे. मागील दीड महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने लोकांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे.

गेल्या 1 वर्षापूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांनी आता 4.54 लाख रुपये नफा मिळवला आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून फायद्याची गोष्ट म्हणजे 2023 या नवीन वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 117.39 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 25 कोटी रुपये आहे. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत कमालीची कामगिरी केली आहे. या काळात शेअरची किंमत 420.83 टक्क्यांची वाढीसह 48 पैशांवरून वाढून 2.50 रुपयांवर गेली आहे. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी जय माता ग्लास कंपनीचे शेअर्स 4.80 टक्के वाढीसह 2.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jai Mata Glass Share Price 523467 Jaimatag stock market live on 28 January 2023.

हॅशटॅग्स

JaiMata Glass Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x