23 April 2024 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय? GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

IFL Enterprises Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने एका वर्षात 700% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पाहा

IFL Enterprises Share Price

IFL Enterprises Share Price | जेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावतो, तेव्हा कमाल नफा कमावणे हा आपण हेतू असतो. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे मागील वर्षभरात शेअर बाजार अस्थिर बनला आहे. मात्र या काळात ‘आयएफएल एंटरप्रायझेस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्के नफा मिळवून दिला आहे. आता कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | IFL Enterprises Share Price | IFL Enterprises Stock Price | BSE 540377)

स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की, “आयएफएल इंटरप्राइझेस लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 9 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संचालक बोनस शेअर्सच्या मुद्द्यावर चर्चा करतील. शिवाय इतरही अनेक निर्णय प्रलंबित आहे, त्यावर निर्णय घेतला जाईल.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 0.20 टक्क्यांच्या वाढीसह 152.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.82 टक्के घसरणीसह 151.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 5 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स फक्त 5.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 2745.79 टक्के वाढली आहे. मागील 3 वर्षांमध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1800 टक्के परतावा कमावून दिला आहे. एक वर्षापूर्वी IFL सिक्युरिटीज कंपनीचे शेअर्स 18.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, जो आता वाढून 152.60 रुपयेवर आला आहे. म्हणजेच मागील एका वर्षात या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 715.26 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFL Enterprises Share Price 540377 stock market live on 22 February 2023.

हॅशटॅग्स

IFL Enterprises Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x