29 March 2024 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर
x

Numerology Horoscope | 18 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1
आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. पैशांशी संबंधित बाबतीत सावध गिरी बाळगा. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. महत्त्वाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. दांपत्य जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक 2
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. भविष्याबद्दल मनात भीती निर्माण होईल. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. मानसिक ताण तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहनाच्या वापरात सावधगिरी बाळगा.

मूलांक 3
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकाल. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक 4
तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक 5
आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. व्यवसायात लाभाच्या संधी कमी राहतील. खर्चाचा अतिरेक होईल. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावाची परिस्थिती राहील. वाहनाच्या वापरात सावधगिरी बाळगा.

मूलांक 6
आजचा दिवस व्यस्त असेल. तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. नवीन जबाबदाऱ्या सोपविल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक 7
आजचा दिवस संमिश्र असेल. भविष्यासाठी योजना आखा. मनात एखाद्या गोष्टीची चिंता निर्माण होईल. सहकाऱ्यांचे सहकार्य आणि कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांची जवळीक मिळेल. एकाग्रता राखा. केलेल्या मेहनतीत यश मिळेल. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहनाच्या वापरात सावधगिरी बाळगा.

मूलांक 8
आजचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. आत्मविश्वास वाढेल. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही मार्गी लागतील. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी प्राप्त होतील. घरी पाहुणा येऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक 9
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. आर्थिक नुकसान होऊ शकते. जोखमीच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 18 March 2023.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(462)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x