25 April 2024 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

K&R Rail Engineering Share Price | गुंतवणुकदारांना अल्पावधीत श्रीमंत करणाऱ्या शेअरची माहिती पाहा, हा शेअर तेजीत वाढतोय

K&R Rail Engineering Share Price

K&R Rail Engineering Share Price | ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत श्रीमंत बनवले आहे. ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 2100 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात हा स्टॉक 16 रुपयांवरून वाढून 361.75 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 379.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (K&R Rail Engineering Limited)

शेअर किमतीचा इतिहास :
जर तुम्ही ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या कंपनीच्या शेअरने मागील पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2,284.64 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 15 रुपयांवरून वाढून सध्याच्या किमतीवर आले आहे. त्याच वेळी मागील एका वर्षात ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीचे शेअर्स 2100 टक्के वाढले आहेत. मागील सहा महिन्यात ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,377.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 69.18 टक्के परतावा कमावून दिला आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 22.60 लाख रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 15.60 रुपये होती. तर 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 442.85 रुपये होती. 21 मार्च 2023 रोजी ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते, म्हणजेच 21 मार्च 2023 च्या किमतीनुसार एक लाखावर या स्टॉकने 27 लाख रुपये परतावा दिला आहे.

K&R Rail Engineering Share Price

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| K&R Rail Engineering Share Price BSE 514360 on 24 March 2023.

हॅशटॅग्स

#K&R Rail Engineering Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x