20 April 2024 2:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Shubham Polyspin Share Price | गुंतवणुकदारांना 1300 टक्के परतावा देणारा शेअर 95 टक्क्याने स्वस्त झालाय, खरेदी करावा का?

Shubham Polyspin Share Price

Shubham Polyspin Share Price | एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देणाऱ्या ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स आता कमालीची घसरले आहेत. ‘शुभम पॉलिस्पिन’ या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 95 टक्के कमजोर झाले आहेत. ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स 286 रुपये किमतीवरून 16 रुपयांच्या जवळ आले आहेत. आज सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के घसरणीसह 15.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 286.43 रुपये होती. तर हा स्टॉक आज आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. (Shubham Polyspin Limited)

22 ऑगस्ट 2022 रोजी ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 286.43 रुपये किमतीवर व्यवहार करत होते. ज्या व्यक्तीने या कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 6 हजार रुपयांपेक्षा कमी झाले आहे. जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 349 शेअर्स मिळाले असते. ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2023 रोजी BSE इंडेक्सवर 15.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. त्यानुसार सध्या तुमच्या शेअरचे मूल्य 5,357.15 रुपये झाले असते. या स्टॉकने तुमच्या 1 लाख रुपयांपैकी 95000 रुपये बुडवले असते.

मल्टीबॅगर परतावा :
‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीच्या शेअर्सने सुरुवातीपासून 22 ऑगस्ट 2022 पर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 1300 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 12 ऑक्टोबर 2018 रोजी ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स 19.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 286.43 रुपये किमतीवर पोहोचले होते. ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीच्या शेअर्सने या कालावधीत गुंतवणुकदारांना 2 वेळा बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. कंपनीने ऑक्टोबर 2020 मध्ये 1 : 1 या प्रमाणात, आणि सप्टेंबर 2022 मध्ये 1 : 10 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shubham Polyspin Share Price BSE 542019 on 27 March 2023.

हॅशटॅग्स

Shubham Polyspin Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x