25 April 2024 8:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Artemis Electricals Share Price | हा शेअर दहापट स्वस्तात मिळणार, रेकॉर्ड डेट जाहीर, फायद्यासाठी डिटेल्स पहा

Artemis Electricals Share Price

Artemis Electricals Share Price | ‘आर्टेमिस इलेक्ट्रिकल्स अँड प्रोजेक्ट्स’ या कंपनीने नुकताच आपले शेअर्स विभाजित करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यासाठी कंपनीने 31 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. (Artemis Electricals Limited)

स्टॉक स्प्लिट प्रमाण :
‘आर्टेमिस इलेक्ट्रिकल्स अँड प्रोजेक्ट्स’ कंपनी स्टॉक स्प्लिट अंतर्गत आपले शेअर्स 1 : 10 या प्रमाणात विभाजित करणार आहे. ‘आर्टेमिस इलेक्ट्रिकल्स अँड प्रोजेक्ट्स’ कंपनीच्या संचालक मंडळाने इक्विटी शेअर्सच्या विभाजनाच्या उद्देशाने 31 मार्च 2023 हा इवस रेकॉर्ड तारीख म्बून निश्चित केला आहे. ही कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 10 तुकड्यामध्ये विभाजित करणार आहे. याचा अर्थ स्टॉक स्प्लिट अमलात आल्यानंतर गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांना या कंपनीचे शेअर्स दहापट स्वस्त किमतीवर मिळणार आहेत.

मल्टीबॅगर परतावा :
‘आर्टेमिस इलेक्ट्रिकल्स अँड प्रोजेक्ट्स लिमिटेड’ कंपनीने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 24.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 93.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने लोकांना 139.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी ‘आर्टेमिस इलेक्ट्रिकल्स अँड प्रोजेक्ट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 3.33 टक्के वाढीसह 125.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 308 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Artemis Electricals Share Price on 28 March 2023.

हॅशटॅग्स

Artemis Electricals Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x