24 April 2024 2:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

Astral Share Price | ही असते संयमाची जादू! या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले आणि निवांत राहिले 10 वर्ष, झाले ना 4 कोटी रुपये

Astral Share Price

Astral Share Price | ‘एस्ट्रल लिमिटेड’ या प्लास्टिक या उत्पादने बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्क्यांच्या वाढीसह 1687.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी मार्च 2023 तिमाहीचे मजबूत आर्थिक निकाल जाहीर केल्यामुळे पाहायला मिळत आहे. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत ‘एस्ट्रल लिमिटेड’ कंपनीने 45.5 टक्क्यांच्या वाढीसह 205.7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

‘एस्ट्रल लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. मागील 12 वर्षांत ‘एस्ट्रल लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 41000 टक्के नफा मिळवून दिला आहे. आज बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 1,680.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

22 मे 2009 रोजी ‘एस्ट्रल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी 2009 मध्ये ‘एस्ट्रल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4 कोटी रुपये झाले आहेत. 16 मे 2023 रोजी ‘एस्ट्रल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1687.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. एस्ट्रल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 41270 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 22 मे 2009 रोजी एस्ट्रल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुम्हाला 4.17 कोटी रुपये नफा मिळाला असता.

10 वर्षात दिला 4280 टक्के परतावा :
एस्ट्रल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 4280 टक्के नफा मिळवून दिला आहे. 17 मे 2013 रोजी ‘एस्ट्रल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 38.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एस्ट्रल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 16 मे 2023 रोजी 1687.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी एस्ट्रल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुम्हाला 43.81 लाख रुपये नफा मिळाला असता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1990.50 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1188 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Astral Share Price today on 17 May 2023

हॅशटॅग्स

#Astral Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x