20 April 2024 3:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

IPO Investment | या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले, शेअर सूचीबद्ध होण्यास सज्ज, ग्रे मार्केट कामगिरी तपासा

IPO Investment

IPO Investment | ‘ऑरो इंपेक्स अँड केमिकल्स’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. 3- दिवसांच्या सबस्क्रिप्शन ओपनिंग दरम्यान ‘ऑरो इंपेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचा IPO 66.94 पट सबस्क्राइब झाला आहे. ‘ऑरो इंपेक्स अँड केमिकल्स’ IPO ला 34,770 लाख शेअर्सच्या तुलनेत 23.23 कोटी रुपये मूल्याच्या बोली प्राप्त झाल्या आहेत. या SME कंपनीचा IPO 11 मे ते 15 मे 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स कंपनीचा आयपीओ किरकोळ श्रेणीमध्ये 50.72 पट सबस्क्राइब झाला होता. तर पात्र संस्थात्मक श्रेणी हा IPO 31.67 पट सबस्क्राईब झाला होता. आणि गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीमध्ये हा IPO स्टॉक 104.05 पट सबस्क्राइब झाला आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 74 ते 78 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती.

IPO तपशील :
‘ऑरो इंपेक्स अँड केमिकल्स’ कंपनीच्या आयपीओचा आकार 22.78 कोटी रुपये असून त्यात 5,50,400 शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकले जाणार आहे. त्याची किंमत 4.29 कोटी रुपये आहे. 18 मे 2023 रोजी ‘ऑरो इंपेक्स अँड केमिकल्स’ कंपनी गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप करेल. आणि 22 मे 2023 रोजी शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा होतील. ‘ऑरो इंपेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचे IPO शेअर्स NSE SME इंडेक्सवर 23 मे 2023 रोजी सूचीबद्ध करण्यात येतील.

ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स GMP :
‘ऑरो इंपेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचा आयपीओ स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 10 रुपये प्रीमियम किमती ट्रेड करत आहे. भारतातील टॉप स्टॉक ब्रोकर फर्मच्या मते कालच्या तुलनेत आज ‘ऑरो इंपेक्स अँड केमिकल्स’ स्टॉक जीएमपी 6 रुपयांनी खाली आला आहे. जर हा ट्रेंड कायम राहिला तर ‘ऑरो इंपेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचे शेअर 88 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Auro Impex And chemical Shares Price check details on 21 May 2023.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x