26 April 2024 4:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Stocks To Buy | होय! तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवडलेल्या 5 शेअरची लिस्ट, हे शेअर्स अल्पावधीत 40 टक्के परतावा देऊ शकतात

Highlights:

  • Stocks To Buy
  • बालाजी अमाईन्स
  • कॅम्लिन फाइन सायन्सेस
  • रॅमको सिमेंट्स
  • हनीवेल ऑटोमेशन
  • त्रिवेणी टर्बाइन
Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या शेअर बाजारातील परिस्थीती लक्षात घेता कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून शेअर बाजारातील काही दिग्गज ब्रोकरेज फर्मने संशोधन करून पाच स्टॉक निवडले आहेत. तुम्ही या शेअर मध्ये गुंतवणूक करून हमखास परतावा कमवू शकतात. लिस्ट पाहा.

बालाजी अमाईन्स :
ब्रोकरेज फर्म नुवामाने बालाजी अमाईन्स कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरची लक्ष किंमत 3090 रुपये निश्चित केली आहे. आज 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2,155.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक अल्वापशित गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

कॅम्लिन फाइन सायन्सेस :
ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने कॅमलिन फाइन सायन्सेस कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरची लक्ष किंमत 210 रुपये निश्चित केली आहे. आज 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 170.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक अल्वापशित गुंतवणूकदारांना 23 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

रॅमको सिमेंट्स :
ब्रोकरेज फर्म शारखानने रामको सिमेंट्स कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरची लक्ष किंमत 1010 रुपये निश्चित केली आहे. आज 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 886.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक अल्वापशित गुंतवणूकदारांना 14 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

हनीवेल ऑटोमेशन :
ब्रोकरेज फर्म शारखानने हनीवेल ऑटोमेशन कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरची लक्ष किंमत 45000 रुपये निश्चित केली आहे. आज 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 39,900.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक अल्वापशित गुंतवणूकदारांना 13 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

त्रिवेणी टर्बाइन :
ब्रोकरेज फर्म शारखानने त्रिवेणी टर्बाइन कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरची लक्ष किंमत 435 रुपये निश्चित केली आहे. आज 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 394.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक अल्वापशित गुंतवणूकदारांना 9 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy recommended by experts for investment check list on 25 May 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(278)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x