20 April 2024 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

इस्रोला चंद्रयान-२ परिपूर्ण करण्यासाठी वैदिक गणिताने केली मदत.

Mission Chandrayan 2, Vedic Mathematics

नवी दिल्ली : भारताचे दुसरे चंद्र मिशन म्हणजेच चंद्रयान-२ अब्ज स्वप्नांना अंतराळात घेऊन पोचले खरे पण या मागे शास्त्रज्ञांसोबतच कित्येक गोष्टींचा हातभार लागला होता. भारत आता चंद्रावर उतरलेला चौथा देश आहे. आणि दक्षिण ध्रुवाकडे पोचलेला पहिला देश आहे. नुकतीच पृथ्वीची काही छायाचित्रे चंद्रयान-२ कडून भारतात पाठवण्यात आली.

त्यासाठी चंद्रयान-२ चे यशस्वी लाँच होणे अत्यंत महत्वाचे होते. या लाँच साठी महत्वाची भूमिका पार पडली ती म्हणजे वैदिक गणिताने. परंभीच्या वेळी झालेल्या शंका दूर करण्यासाठी इस्रोने गोवर्धन या हिंदू माठातर्फे सल्ला घेतला. एक प्रतिष्ठित वैदिक गणित अभ्यासक स्वामी शंकराचार हे गोवर्धन मठाचे संस्थापक आहेत. स्वामी शंकराचार्यांमुळे वैदिक गणिताचा उपयोग इस्रोला चंद्रयान-२ च्या लाँच साठी करून घेता आला.

भीष्म पर्व किंवा भीष्म ग्रंथाप्रमाणे महाकाव्य महाभारतातील सहाव्या ग्रंथानुसार चंद्राचा व्यास ११,००० कोटी आहे. व त्याचा परिघ ३३,३३,००० इतका आहे. या आणि अशाच काही वैदिक गणितातील क्लुप्त्यांचा उपयोग शास्त्रज्ञांना स्वामी शंकराचार्यांमुळे चंद्रयान -२ च्या लाँच साठी करता आला. यामुळे तो अविस्मरणीय क्षण यशस्वीरीत्या पार पडला.

हॅशटॅग्स

#PSLV(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x