25 April 2024 3:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
x

सातारा: सत्ता जाताच भाजप आमदारांचा टोलनाका बंद वरून मनसे खळखट्याक मार्ग

BJP MLA Shivendraraje Bhosale

सातारा : खळखट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आदर्श सध्या सत्ता जाताच भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी देखील घेतल्याचं दिसत आहे. फडणवीसांच्या सत्ताकाळात कोणीही कायदा हातात घेऊन आंदोलन करू नये उपदेश देणारे भाजप सरकार सत्ता जाताच खळखट्याक मार्गावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. सदर आंदोलन साताऱ्यात घडलं आहे आणि मनसे स्टाईल’मुळे चर्चेत सुद्धा आलं आहे.

महामार्गावरील खड्डे आणि कारपेटींगच्या कामाकडे दूर्लक्ष केल्याने नाईलाज म्हणून आम्हाला आनेवाडी टोलनाका लोकशाहीच्या मार्गाने बंद पाडला आहे. पण आगामी काळात खळखट्याक आंदोलन होईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना त्यांना खळखट्याक का सुचलं नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

महामार्गावर सुविधा देण्यासोबत खड्डे आणि कारपेटींगच्या कामाकडे महामार्ग प्राधीकरणाने दुर्लक्ष केल्याने साताऱ्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज आपल्या समर्थकांसह आनेवाडी टोलनाक्‍यावर जाऊन ‘महामार्गाची कामे करा अन्यथा टोल बंद करा,’ अशा घोषणा देत टोल वसुली बंद केली. यावेळी प्रसार माध्यमांकडे आपली भूमिका मांडताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ”रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांत खड्डे भरून कारपेटींग करतो, असे सांगितले होते. परंतु, त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. सुविधा नसल्याने टोल बंद करावा, अशी सातारकरांची इच्छा आहे. शिवेंद्रसिंहराजे व त्यांच्या समर्थकांनी टोलनाक्‍यावर ठिय्या मारला. यावेळी सर्वांनी अन्यायकारक टोल बंद कसा असे लिहिलेल्या टोप्या सर्वांनी घातल्या होत्या.

 

Web Title:  Satara BJP MLA Shivendraraje Agitation Against Toll Free Protest at highway in MNS Style

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x