23 April 2024 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा
x

पालकमंत्री जाहीर; आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई उपनगर तर अजित पवारांकडे पुणे

CM Uddhav Thackeray, Guardian Minister

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांची ठाणे आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केली आहे. मुंबई शहर अस्लम शेख यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे, गडचिरोली या दोन जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे.

पालकमंत्री – जिल्हा

  1. आदित्य ठाकरे -मुंबई उपनगर
  2. अस्लम शेख -मुंबई शहर
  3. अजित पवार -पुणे
  4. आदिती तटकरे -रायगड
  5. संजय राठोड -यवतमाळ
  6. छगन भुजबळ -नाशिक
  7. एकनाथ शिंदे -ठाणे
  8. उदय सामंत -सिंधुदूर्ग
  9. गुलाबराव पाटील -जळगाव
  10. जयंत पाटील -सांगली
  11. बाळासाहेब थोरात -कोल्हापूर
  12. धनंजय मुंडे -बीड
  13. शंकरराव गडाख -उस्मानाबाद
  14. दादाजी भुसे -पालघर
  15. हसन मुश्रीफ -अहमदनगर
  16. सुभाष देसाई -औरंगाबाद
  17. अब्दुल सत्तार -धुळे
  18. के.सी. पाडवी -नंदुरबार
  19. बाळासाहेब पांडुरंग पाटील -सातारा
  20. राजेश टोपे -जालना
  21. अशोक चव्हाण – नांदेड
  22. नितीन राऊत – नागपूर
  23. अनिल परब -रत्नागिरी
  24. दिलीप वळसे पाटील -सोलापूर
  25. नवाब मलिक – परभणी
  26. वर्षा गायकवाड – हिंगोली
  27. अमित देशमुख – लातूर
  28. शंभुराजे देसाई – वाशिम

 

Web Title:  Guardian Minister list officially announced by chief minister Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x