29 March 2024 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

VIDEO- चीन'मध्ये कोरोना बाधित किंवा संशयित नागरिकांना असं ताब्यात घेतलं जातं आहे

Corona Virus, China

वुहान: चीनमध्ये ‘कोरोना’ने सध्या थैमान घातले असून जवळपास ५०० जाणांचा जीव या कोरोनामुळे गेला आहे. पण सगळ्यात दुःकद बातमी म्हणजे, ज्या डॉक्टरने कोरोनाचा व्हायरस पसरत आहे याची माहिती दिली होती त्या ली वेनलियांग या डॉक्टरचाच मृत्यू झाला आहे. दरम्यान, चीनमध्ये याचा वेगाने प्रसार होतं आहे. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून चिनी सरकारने बाधित तसेच संशयित नागरिकांना रहदारीच्या मार्गावरून तसेच घरातून खेचून घेऊन जाण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात धुमाकूळ घातला आहे. याचा थेट फटका चीनमधील भारतीयांनाही बसला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या चीनमधील वुहान शहरात अनेक भारतीय फसले आहेत. यापैकी ३२४ भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात आणण्यात आलं होतं.

 

Web Title:  Chines government is taking corona affected peoples into health custody.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x