16 April 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

तुमचे आजचे राशिभविष्य | मंगळवार | १७ मार्च २०२०

Astrology, Horoscope Report, Online Horoscope, Kundali Match Report

मेष –  आत्मविश्वासाची कमी जाणवेल. मन अशांत राहिलं. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. कौटुंबीक समस्येमुळे मन निराश होईल.

वृषभ – आईच्या आरोग्याची काळजी घ्या.  आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. स्वत:वर संयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा.

मिथुन-   घरी आनंदाचं वातावरण असेल. आत्मविश्वास भरपूर जाणवेल. मन शांत आणि प्रसन्न राहिल.  मात्र एक अनामिक भीतीनं मन ग्रासेल.

कर्क – आत्मविश्वासाची कमी जाणवेल. मन अशांत राहिलं.  धैर्याची कमी जाणवेल. भावंडांची साथ मिळेल. अनियोजित खर्चात वाढ होईल.

सिंह – क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. मानसिक शांती लाभेल. कामात रुची वाढेल. नोकरीत प्रगतीचा योग आहे.

कन्या – मानसिक असंतोष खदखदत राहिल. वडिलांसोबत वैचारिक मतभेद होतील. भावनांवर नियंत्रण ठेवा. उत्पन्नात वाढ होईल.

तूळ – मानसिक शांती लाभेल. खर्चात वाढ होईल. आत्मविश्वास भरपूर वाढेल. नोकरीत प्रगतीचा योग आहे

वृश्चिक –आत्मविश्वासात वाढ होईल मात्र संयम बाळगा. जोडीदाराचं सहकार्य लाभेल. कुटुंबात सुख- शांती राहिल. वाहन सुखात वाढ होईल.

धनू – स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. मानसिक शांती राहिल. वडिलांचं सहकार्य लाभेल. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर येईल.  जोडीदाराला आरोग्याची समस्या जाणवेल.

मकर – कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडेल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर येईल. मित्रांचं सहकार्य लाभेल.

कुंभ – आत्मविश्वासाची कमी जाणवेल. मानसिक शांती राहिल. बोलताना संयम ठेवा. कौटुंबिक जीवन अधिक कष्टदायक असेल.

मीन – भावनांना आवर घाला. मन अशांत राहिल. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळेल. जोडीदारासोबत मतभेदाची शक्यता. राहणीमान कष्टदायक असेल.

 

News English Summery:

Aries – feeling less confident. The mind remained unsettled. Feeling irritable in nature. The family will be upset by the problem.

Taurus – Take care of your mother’s health. It will be a day full of confidence. Be self-controlled. Avoid the exaggeration of anger.

Gemini – There will be a happy atmosphere at home. Feel a lot of confidence. The mind will remain calm and happy. Only an anonymous fear grasps the mind.

Cancer – low self-esteem. The mind remained unsettled. Feel less of courage. The siblings will get along. Unplanned spending will increase.

Lion – The nature of the moment will change. Peace of mind will come. Interest in work will increase. Job is the sum of progress.

Virgo – mental frustration continues to fade. There will be ideological differences with the elders. Take control of the emotions. There will be an increase in income. You will find peace of mind. The costs will increase. A lot of confidence will grow. Job is the sum of progress

Scorpio – Confidence will increase but be patient. Partner will benefit. There will be peace in the family. Vehicle happiness will increase.

Dhanu – Feeling irritable in nature. Peace of mind remains. Father’s cooperation will be helpful. The responsibility of the family will fall to the shoulders. The spouse may experience health problems.

Capricorn – The responsibility of the family will fall. Feeling less confident. The extra responsibility will fall on the shoulders. The cooperation of friends will benefit.

Aquarius – feeling less confident. Peace of mind remains. Be patient when speaking. Family life will be more difficult.

Pisces – Embrace emotions. The mind remains unsettled. There will be additional responsibility in the job. The possibility of disagreement with a spouse. Living will be painful.

 

News English Title: Story Daily Astrology Horoscope report 17 March 2020 News Latest updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x