18 April 2024 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मालामाल होण्याची संधी, मजबूत फायदा होईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करतोय, खरेदीला गर्दी Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस? Senco Gold Share Price | सोनं विसरा! या सोन्याच्या कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, 3 दिवसात 30% परतावा दिला, फायदा घ्या IRFC Share Price | IRFC शेअर्स मोठी उसळी घेणार, अल्पावधीत करणार मालामाल, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट Guru Rashi Parivartan | गुरु राशी परिवर्तन 'या' 3 राशींसाठी वरदान ठरणार, तुमची नशीबवान राशी आहे यामध्ये? Hyundai Exter Price | लोकांची आवडती SUV बुकिंगसाठी गर्दी, सर्व व्हेरियंटसह वेटिंग पीरियड आणि प्राईस नोट करा
x

पुण्यात आणखी एक रुग्ण; राज्यातील 'कोरोना' रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला

Corona Virus Crisis, Pune, Tested Positive

पुणे, १८ मार्च:  ‘करोना’ विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील ‘करोना’ रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे.

पुण्याच हा रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. संबंधित रुग्णाने फ्रान्स आणि नेदरलँड्स येथे प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात आढळलेल्या या नव्या रुग्णामुळे आता येथील एकूण रुग्णसंख्या १८वर पोहोचली आहे. तर, राज्याच हा आकडा ४२वर गेला आहे.

दरम्यान, राज्यात काल मुंबई आणि पिंपरी चिंचवड इथे प्रत्येकी एक असे दोन नवे रुग्ण आढळून आले होते. तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यात आज पुण्यात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यामुळे नागिरकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना देण्यात येत आहे.

 

News English Summery:  Although measures are being implemented on the battlefield in the state to prevent the ‘Corona’ virus, the number of coronary arrests is increasing. A woman in Pune has been diagnosed as being coronary. As a result, the number of ‘corona’ patients has risen to 42 in the state. This woman, who is infected with Corona, is from France She had also traveled to the Netherlands. She was investigated as she came from abroad. It has been reported that she has obstructed coronary artery. The driver of the car from which this woman came from and the housekeeper has also been brought to Naidu Hospital. Both of them are under trial.

 

News English Title:  Story Corona virus one more person tested positive in Pune News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x