25 April 2024 7:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

पहिले जे शिवसैनिक करायचे..तेच सोनू आता करतो आहे - आ. नितेश राणे

Sonu Sood, MLA Nitesh Rane, Sanjay Raut, Shivsena

मुंबई, ८ जून: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या ‘मातोश्री’भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत त्याला जोरदार टोला लगावला. ‘अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला…मातोश्रीवर पोहोचले’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

सोनू सूद हा लॉकडाऊन काळात परप्रांतीय मजुरांना आपापल्या गावी सोडण्याची सोय करतोय. त्याच्या या कार्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ‘लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते?’, असा सवाल सामनाच्या रोखठोकमधून करण्यात आला. यावरून काल दिवसभर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर अखेर रात्री पावणे दहाच्या सुमारास सोनू सूदने काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास पाऊण तास त्यांच्यात चर्चा झाली.

दरम्यान, विरोधकांकडून आता शिवसेनेला लक्ष होऊ लागले. काल भाजपच्या नेत्यांकडून संजय राऊत आणि शिवसेना लक्ष झालेली असताना आज देखील तीच मालिका सुरु आहे. याच विषयावर बोलताना आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “पहिले जे शिवसैनिक करायचे..
तेच सोनू आता करतो आहे..पहिले बाळासाहेब होते..आता उद्धव ठाकरे आहेत….वक्त वक्त कि बात है !!

 

News English Summary: Shiv Sena is now getting attention from the opposition. While Sanjay Raut and Shiv Sena were noticed by BJP leaders yesterday, the same series is going on today. Speaking on the same issue, MLA Nitesh Rane has lashed out at Shiv Sena. He has said that, “Sonu is doing what Shiv Sainik used to do first, Balasaheb was the first, now Uddhav Thackeray is there …. Waqt waqt ki baat hai !!

News English Title: Speaking on the Sonu Sood issue BJP MLA Nitesh Rane has lashed out at Shiv Sena News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x