24 April 2024 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

कोरोनाने जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना शासकीय निवासस्थानात राहता येणार

Corona virus,  Police Family, Anil Deshmukh, government accommodation

मुंबई, २६ जून : महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या काळात कर्तव्य बजावताना आपला जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटूंबासाठी महाराष्ट्र सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. या कुटुंबांना सरकार ६५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. शिवाय त्यांना सेवानिवृत्तीच्या कालावधीपर्यंत सरकारी निवासस्थानात राहता येणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी याची घोषणा केली.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी व्हिडिओ शेअर करत या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की कोरोनामुळे बळी गेलेल्या पोलिसांच्या कुटुंबांना सरकार मदत करणार आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपला जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना त्यांच्या डोक्यावर असलेल्या छताची चिंता करण्याची गरज नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिस कुटुंबातील सदस्य निवृत्त कालावधीपर्यंत सरकारी घरात राहू शकतात, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

 

News English Summary: The Maharashtra government has made big announcements for the family of a policeman who lost his life while on duty during the Corona virus in Maharashtra. The government will provide Rs 65 lakh to these families. In addition, they will be able to stay in government accommodation until retirement.

News English Title: Family of a policeman who lost his life while on duty during the Corona virus in Maharashtra couls stay in government accommodation until retirement Said Anil Deshmukh.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x