24 April 2024 1:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

नाणार प्रकल्प, जमीन क्रमांकासहीत सेनेच्या नेत्यांची नावं उघड करणार : नारायण राणे

मुंबई : नाणार प्रकल्पावरून शिवसेना केवळ राजकारण करत असून ते वैयक्तिक स्वार्थासाठी विरोध दाखवत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. योग्य वेळी मी स्वतः जमीन क्रमांकासहीत शिवसनेच्या नेत्यांची नावं उघड करणार असा गौप्यस्फोट राणे यांनी केला.

नाणार प्रकल्पाबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले की, शिवसेना पक्षाचा नाणार प्रकल्पाला विरोध हा केवळ वैयक्तिक स्वार्थासाठीच आहे आणि हा पक्ष या विषयात पळकुटा असल्याचा चिमटा त्यांनी काढला.

मुळात नाणार प्रकल्पाला विरोध दाखवणाऱ्या शिवसनेच्या नेत्यांनीच वैयक्तिक स्वार्थासाठी इथे जमीन खरेदी केल्या असून योग्यवेळी मी स्वतः जमीन क्रमांका सहित सर्व शिवसेना नेत्याची नावं उघड करणार असल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या कणकवली नगरपरिषदेवर महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने दणदणीत विजय मिळवत भाजप – शिवसेना युतीला धूळ चारली आहे आणि राणेंचं वर्चस्व पुन्हां एकदा सिद्ध झालं आहे.

येत्या काळात नाणार प्रकल्पावरून कोकणातील राजकारण चांगलच तापण्याची चिन्हं आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x