23 April 2024 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले? Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून स्टॉक प्राईस सपोर्टसह पुढची टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, 1736 रुपयांनी स्वस्त झालं, नवे दर तपासून घ्या Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार
x

प्रिया बेर्डे यांच्यानंतर अभिनेत्री सविता मालपेकर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार

Marathi Film actress, Priya Berde, Savita Malpekar, Joins NCP party

मुंबई, २१ जुलै : काही दिवसांपूर्वी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि निर्मात्या प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आणखी एक अभिनेत्री राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा हाती घेणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर लवकरत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सविता मालपेकर यांच्यासहीत अनेक कलाकारांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.सविता मालपेकर यांच्यासोबत गीतकार आणि अभिनेते बाबा सौदागर, प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकर देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन सृष्टीतील नाटक, रंगमच कामगार, कलाकार यांच्यावर आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. या कलाकारांना उभं राहण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने मदत करायचं ठरवलं. १ कोटी २० लाख रुपयांच्या जमलेल्या मदत निधीचे वाटप नियामक मंडळातल्या सदस्यांना डावलून झाल्याने साठपैकी १५ पदाधिकाऱ्यांनी नाराजी नोंदवली होती. यासंदर्भातला ईमेल हा परिषदेचे विश्वस्त शरद पवार, शशी प्रभू, रवी बापट यांना पाठवला होता. या पंधरा जणांमध्ये एक नाव सविता मालपेकरही होतं.

 

News English Summary: After Priya Berde, an actress and producer in Marathi cinema, joined the NCP a few days ago, another actress will be carrying the NCP flag. Veteran actress Savita Malpekar will soon join the NCP.

News English Title: After Priya Berde Marathi Film actress Savita Malpekar to join NCP in coming days News latest updates.

हॅशटॅग्स

#MarathiCelebrity(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x