24 April 2024 6:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

IPL 2020 | Dream 11'ने २२२ कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं

Dream11, Wins IPL 2020 Title Sponsorship, 222 Crores, IPL Chairman Brijesh Patel,

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट : IPL 2020 च्या मुख्य प्रायोजकत्वाची (Title Sponsorship) माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. Dream 11 यांनी २२२ कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं आहे. Tata Sons, Byju’s, Unacademy हे ब्रँडची शर्यतीत होते. पण अखेर Dream 11 ने बाजी मारली. त्यामुळे आता १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान Dream 11 IPL 2020 ही बहुप्रतिक्षित स्पर्धा रंगणार आहे. IPL आयुक्त ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

चिनी कंपन्यांवर सरकारनं बंदी घातल्यानंतर बीसीसीआयने विवोबरोबरचा करार संपविण्याचा निर्णय घेतला होता. 2017 मध्ये, विवो इंडियाने 2199 कोटी रुपयांमध्ये आयपीएल टायटल प्रायोजकत्व अधिकार संपादन केले होते. करारानुसार कंपनीला प्रत्येक हंगामात बीसीसीआयला सुमारे 440 कोटी रुपये द्यावे लागले. आता ड्रीम 11 कंपनीला आयपीएलचे प्रायोजकत्व 222 कोटी रुपयांना देण्यात आले आहे.

 

News English Summary: Fantasy cricket league platform Dream11 has been named title sponsors for Indian Premier League (IPL) 2020, after BCCI and Chinese smartphone-makers Vivo suspended their contract for this year. Dream11 outbid companies like Tata Sons, Unacademy and Byju’s to bag the title sponsorship deal for the cash-rich league.

News English Title: Dream11 Wins IPL 2020 Title Sponsorship For Rs 222 Crores Confirms IPL Chairman Brijesh Patel News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x