19 April 2024 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
x

Rail Yatri वेबसाइटवरुन डेटा लीक | सात लाख पॅसेंजरचा डेटा लीक

Rail Yatri, Data Leak, Unsecured Server

नवी दिल्ली, २५ ऑगस्ट : रेल्वेच्या माहितीसाठी आणि तिकिटाच्या बुकींगसाठी भारतात अनेक वेबसाइट वापरल्या जातात. अनेक थर्ड पार्टी वेबसाइट आहेत ज्यावरुन तिकिट बुकिंग करण्यासाठी वापरल्या जातात. यामधील एक रेल यात्री ही वेबसाइट आहे. रिपोर्ट्सनुसार रेल यात्री या वेबसाइटवरुन तब्बल सात लाख पॅसेंजरचा डेटा लीक झाला आहे. सेफ्टी डिटेक्टिव्स या सायबर सिक्योरिटी फर्मने डेटा लीकबद्दल माहिती काढली. रिसर्चर्स म्हणाले की १० ऑगस्ट रोजी अनसिक्योर्ड सर्वरबद्दल माहिती मिळाली. त्यामध्ये ४३ GB डेटा होता.

रिपोर्टनुसार, या वेबसाइट्सने चुकून ७ लाख प्रवाशांची माहिती लीक केली. यात डेबिट कार्डची माहिती, यूपीआय डेटा आणि खासगी माहितीचा समावेश आहे. खासगी माहितीमध्ये नाव, फोन नंबर, ईमेल आयडी आणि डेबिट कार्ड क्रमांक आहेत. नेक्स्ट वेबने दिलेल्या वृत्तानुसार, रेल यात्री वेबसाइटने युजर्सचा डेटा सुरक्षित नसलेल्या सर्व्हरमध्ये ठेवला होता. डेटा लीक झाल्याची माहिती देणाऱ्या सिक्युरिटी फर्मने म्हटले आहे की, ज्या सर्व्हरमध्ये या युजर्संची माहिती होती तो एन्क्रिप्टेड सुद्धा नव्हता आणि त्यामध्ये पासवर्डही नव्हता. आयपी अॅड्रेसद्वारे सामान्य व्यक्तीसुद्धा युजर्सचा डेटा अॅक्सेस करू शकता होता, असे म्हटले जात आहे.

 

News English Summary: An estimated data of 43GB of over 700,000 passengers of Railyatri fell prey to a security glitch that led to the leakage personal information in India. This data included the names, phone numbers, email IDs, partial debit and credit card numbers, and ticket booking details as per report by The Next Web.

News English Title: Rail Yatri Data Leak Unsecured Server Discovered Report News Latest Updates.

हॅशटॅग्स

#DataLeak(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x