29 March 2024 6:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

6310 पदांवर नोकरभरतीची सुवर्णसंधी | थेट मुलाखतीनं मिळणार नोकरी

NHM Rajasthan recruitment 2020, CHO recruitment, community health officer, Sarkari naukari

जयपूर, ३ सप्टेंबर : राजस्थान सरकारने 6000हून अधिक पदांसाठी सरकारी भरती काढली आहे. त्याअंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी(Community health officer)पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज करू शकतात. भरतीसंबंधित अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवार 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी कोणतीही लेखी किंवा संगणक आधारित परीक्षा घेतली जाणार नाही.

एनएचएम राजस्थान सीएचओ भरती 2020अंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी (CHO)च्या एकूण 6310 पदं भरली जाणार आहेत. यामध्ये टीएसपी पदासाठी 1041 आणि टीएसपी नसलेल्या पदांसाठी 5269 भरती काढण्यात आल्या आहेत. एनएचएम राजस्थान भरती 2020 अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 25000 रुपये पगार देण्यात येईल.

शैक्षणिक अहर्ता:
या भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील सामुदायिक आरोग्य किंवा नर्सिंगमध्ये बीएससी असणे आवश्यक आहे. त्याशिवाय जीएनएम किंवा बीएएमएस केलेले उमेदवारदेखील अर्ज करू शकतात.

पदाचे वर्णन:
या भरतीसाठी 18 वर्षे ते 45 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदारांचे वय 1 जानेवारी 2020 रोजी मोजले जाईल.

परीक्षा शुल्क:
एनएचएम राजस्थान भरती 2020साठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून 400 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर ओबीसी / एमबीसी / एससी / एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांना 300 रुपये रक्कम जमा करावी लागेल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज फी भरली जाऊ शकते.

 

News English Summary: NHM Rajasthan announced Job notification to hire candidates who completed B.Sc, BAMS, GNM for the position of Community Health Officer.Company Name : NHM Rajasthan Post Name : Community Health Officer No of Posts :6310 Posts Salary :Rs. 25,000/-Per Month Last Date to Apply :16/09/2020

News English Title: NHM Rajasthan recruitment 2020 CHO recruitment community health officer vacancy government job Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x