20 April 2024 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

WhatsApp | येत आहेत हे टॉप नवे ५ फीचर्स

Whatsapp, Realtime chatting app, Facebook, Instragram

मुंबई, 26 सप्टेंबर : WhatsApp Chatting App जगात सर्वात जास्त वापरले जाणारे आणि लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप आहे. कंपनी WhatsApp Chatting App मध्ये लागोपाठ नवीन नवीन फीचर्स घेऊन येत आहे. कंपनीने ऍनीमिटेड स्टिकर्स, क्यूआर कोड्स, वेबसाठी डार्क मोड यासारखे अनेक फीचर्स नुकतेच आणले आहेत. आता आणखी नवीन फीचर्स आणण्यात येणार आहेत.

Expiring Media:
WhatsApp’च्या Expiring Media फीचरची गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा सुरू आहे. सध्या हे फीचर डेव्हलपेमेंट स्टेजवर आहे. यात Self-Destructing Messages आणि Disappearing Messages नाव दिले आहे. या फीचरद्वारे युजर्संना फोटो, व्हिडिओ आणि जीफ फाईल डिलीट करता येवू शकतील. आता हे फीचर अॅप लाइव करण्यात आले नाही. WABetaInfo च्या माहितीनुसार, फीचरला बीटा रिलीज मध्ये रोल आउट करण्यात येईल.

History Sync:
मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचर सोबत व्हॉट्सअॅप History Sync फीचर लवकरच रोलआउट करण्यात येणार आहे. हे फीचर द्वारे युजर्स एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाईसमध्ये चॅट करु शकतील. म्हणजेच व्हॉट्सअॅप युजर आयफोन्सवर आपली चॅट मूव्ह करू शकतील.

Storage control:
WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप युजर्सला या ऑप्शन सोबत स्टोरेज ऑप्शनचे जास्त कंट्रोल मिळू शकतील. कंपनी स्टोरेज युजेस सेक्शनला रिडिझाईन करीत आहे. युजर्स आपल्या स्टोरेज सोबत सहज ऑर्गनाइज करु शकतील. त्यांना फाइल्सची गरज नाही. त्याला डिलीट करु शकतील.

Vacation mode:
व्हॉट्सअॅपकडून या फीचरला रिलीज करण्यात येणार असल्याची माहीती आहे. परंतु, wabetainfo च्या माहितीनुसार, कंपनीने यावर काम करणे बंद केले होते. आता कंपनी पुन्हा एकदा या फीचरवर काम करीत आहे. याला लवकरच लाँच केले जावू शकते. हे फीचर द्वारे युजर्स मेसेजमधये येणारे आर्काइवला म्यूट करू शकतील.

 

News English Summary: WhatsApp has reportedly been working on a lot of new features lately. Almost every day there are reports of some or the other new feature that appears in the beta updates. Out of all the features that we have heard of, some of the most important features are the multi-device support, expiring media, vacation mode, customizable wallpapers, and more. All the above-mentioned features have appeared on the beta updates and are still under-development.

News English Title: Whatsapp Realtime chatting app with get new 5 features coming soon Marathi News Live Latest Updates.

हॅशटॅग्स

#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x