25 April 2024 8:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Health First | केसांना शॅम्पु करण्यापूर्वी एकदा हे नक्की वाचाच

Hair care tips for shampoo

मुंबई, २७ सप्टेंबर : केसांची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे आणि शॅम्पु करणे केसांच्या स्वच्छतेची सर्वात सोपी आणि सामान्य पद्धत आहे. परंतु आपण जर का चुकीच्या पद्धतीने शॅम्पु करीत असाल तर केसांवर त्याचे नुकसान दिसून येतात. पुरेसे फायदे घेण्यासाठी हे योग्यरीत्या करणे आवश्यक आहे. जाणून घ्या शॅम्पु करण्याच्या या 5 टिप्स.

केसांना शॅम्पु करण्यापूर्वी एकदा हे नक्की वाचाच – Hair care tips for shampoo in Marathi :

  • सहसा केस धुतल्याने केसांमधील असणारे नैसर्गिक तेल आणि गुळगुळीतपणा नाहीसे होतात, ज्यामुळे ते राठ होऊ शकतात. या साठी आवश्यक आहे की केस धुण्याच्या किमान 1 तासापूर्वी डोक्याची मालीश करावी. असे केल्याने केसांना पोषण मिळेल.
  • केस धुण्यापूर्वी केस विंचरावे ज्याने केस तुटण्यापासून वाचतात. केस धुण्यापूर्वी गुंता काढल्याने केस धुणं सोपं जातं आणि केसांची तुटातूट होत नये.
  • केस धुण्यापूर्वी प्रथम त्यांना कोमट पाण्याने धुवावे आणि चांगल्या प्रकारे ओले करावे. आता काही सेकंदांनंतर शॅम्पूचा वापर करावा जेणे करून केसांमध्ये शॅम्पु सर्वदूर पोहोचेल.
  • शॅम्पु क्रीम रूपात लावण्या पेक्षा थोड्या पाण्यात घोळून लावणे नेहमीच योग्य ठरेल. याने कमी प्रमाणात शॅम्पु लागतो आणि केसांच्या मुळापर्यंत पोहचून केसांना स्वच्छ करण्यास मदत होते.
  • शॅम्पु लावल्यावर बोटांच्या अग्रभागेने मॉलिश करावी आणि पाणी टाकून स्वच्छ करावं त्याच बरोबर खालील केसांना देखील स्वच्छ करावं. आपले केस अधिक दाट किंवा गुंताळ असल्यास शॅम्पुनंतर कंडिशनर वापरावं, अन्यथा कंडिशनरची गरज नाही.

Homemade Hair Care Tips :

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Hair care tips for shampoo in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x