25 April 2024 2:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय
x

ठाकरे सरकारला आमचा पाठिंबा | तरी आदित्य ठाकरे साधा फोनही उचलत नाहीत

Samajwadi Party MLA Abu Asim Azmi, Environment Minister Aaditya Thackeray, Mahavikas Aghadi

मुंबई, ३० सप्टेंबर : राज्यातील महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष समाजवादी पार्टी देखील शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचं समोर आलं आहे. अबू आझमी यांनी थेट आदित्य ठाकरे यांचं नाव घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आज मंत्रालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात सपाचे आमदार अबू आझमी यांनी जोरदार घोषणाबाजी केली, मानखुर्द येथील एस.एम.एस कंपनी बंद करावी या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केले.

यावेळी अबू आझमी म्हणाले की, ठाकरे सरकारला आम्ही पाठिंबा देऊनही ते आमचं काम ऐकत नाहीत, साधा फोनही उचलत नाही. आदित्य ठाकरेंना वारंवार फोन केला मात्र ते फोनही घेत नाही. त्यामुळे नाराज होऊन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आदित्य ठाकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचंही आझमी यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी सहित इतर छोटे पक्ष देखील उघड नाराजी व्यक्त करू लागल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढू शकते.

 

News English Summary: The Samajwadi Party, a supporter party in the state’s Mahavikas Aghadi, is also angry with Shiv Sena leader and state environment minister Aditya Thackeray. MLA Abu Azmi has directly expressed his displeasure by mentioning the name of Aditya Thackeray.

News English Title: Samajwadi Party MLA Abu Asim Azmi criticized Environment Minister Aaditya Thackeray Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x